एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२ महिन्यांच्या कालावधीत १,०१,२००हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली असून १ लाख महिलांच्या सुरुवातीच्या उद्दिष्टाला पार करण्यात आले आहे. या तपासणीदरम्यान ४,९००हून अधिक महिलांमध्ये (४.९ टक्के) वैद्यकीयदृष्ट्या लक्ष देण्याजोग्या गाठी आढळल्या असून त्यांना पुढील वैद्यकीय मूल्यमापनासाठी आणि उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील यशानंतर, आता दुसऱ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४४ आयब्रेस्टएक्झाम डिवाईसेस ठेवण्यात आली आहेत, ज्याद्वारे राज्यातील ४.४ लाख अतिरिक्त महिलांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा आयोजकांचा मानस आहे. आयब्रेस्टएक्झाम हे बॅटरीवर चालणारे, वेदनारहित आणि रेडिएशनमुक्त...
केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयातर्फे देशातील विविध महानगरांमध्ये मानसिक आरोग्य सर्वेक्षण प्रातिनिधिक स्वरुपात हाती घेण्यात आले आहे. मुंबई महानगरातील या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या...
आधुनिक जीवनपद्धतीमध्ये जेवणानंतर चूळ न भरता 'फिंगर बोल'मध्ये हात धुण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. दंतरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अतिशय चुकीची असून दंतवैद्यकांनी ही पद्धत बंद...
राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्माईल कौन्सिल, या बिजनेस सेंटर अंतर्गत बायोनिक होप प्रा. लि. या नवउद्यमी संस्थेने तयार केलेले प्रगत कृत्रिम...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह व पक्षाघात नियंत्रण आणि प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत, मुंबई महानगरातील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम...
मुंबईत विलेपार्ले स्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात वेदनाशमन बाह्यरुग्ण विभाग (Pain Clinic OPD) काल, २...
बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित, विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियांना २६ डिसेंबर २०२२पासून सुरुवात झाली. तेथे...
कोविड-19 संदर्भात सावधगिरी बाळगणे आणि मास्क वापर यासारखे कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन याबरोबरच माहितीसंसर्ग रोखणे आणि फक्त योग्य व खात्रीशीर माहितीच शेअर करणे हे...
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केंद्र सरकारने राज्य सरकारांना केले आहे.
हा लसीकरण कार्यक्रम प्राथमिक स्तरावर शाळांमध्ये (इयत्तेवर आधारित...
कोरोनाविषयक कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याची आवश्यकता आजमितीला नाही, असे राज्य सरकारने आज स्पष्ट केले आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांच्या...