सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू
'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...
यशवंतराव चव्हाण सेंटर धर्मनिरपेक्ष आणि पक्ष निरपेक्ष पद्धतीने कार्य करते आणि फुले-शाहू-आंबेडकर या दीपस्तंभांना प्रमाण मानते, ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. इथे जमलेल्या...
भारताच्या पहिल्या ध्वनी रॉकेट प्रक्षेपणाला नुकतीच 60 वर्षे पूर्ण झाली. या प्रसंगी केंद्रीय अंतराळविषयक कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी, 21 नोव्हेंबर 1963 रोजी सर्वप्रथम...
नवीन चित्रपट निर्माते रोज नवनवीन पायंडा पाडत आहेत. ताज्या, खोलवर रुजलेल्या आणि नव-कल्पनेनी सजलेले नवीन सिनेमा ते बनवत आहेत. मात्र, सिनेमाची भाषा नव्याने परिभाषित...
थायलँड हे बौद्ध राष्ट्र आहे. थायलँडमध्ये अनेक बुद्धविहारे आहेत. मात्र थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्धविहार आणि महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यात यावे....
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला 26 नोव्हेंबर 2023 रोजी पशुवैद्यकीय महाविद्यालय मैदान, गुवाहाटी, आसाम येथे राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करणार...
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहयोगाने, आसियान (ASEAN) मधील भारतीय मिशन अंतर्गत इंडोनेशिया येथे 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आसियान-भारत भरड धान्य महोत्सव...
लैबी फान्जोबाम ही साठ वर्षांची महिला मणिपूर या ईशान्येकडील राज्यातील अँड्रो या दुर्गम खेडेगावात हातमाग आणि विणकामाचे दुकान चालवते. वरवर पाहता ही एक अत्यंत...
54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) सोमवारी गोव्यात सुरू झाला. केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी गोवा येथे 54 व्या IFFI मध्ये डॉ....
भारतीय नौदल हे भारतातील महासागर नौकानयन स्पर्धांमध्ये आघाडीवर आहे. समुद्रातील याच साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय नौदलाने दिल्ली स्थित नौदल मुख्यालयाच्या (NHQ) अंतर्गत येणाऱ्या इंडियन नेव्हल...