एनसर्कल

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू 'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...

आयएनएस चिता, गुलदार...

भारतीय नौदलाची चीता, गुलदार आणि कुंभीर या युद्धनौका 12 जानेवारी 2024 रोजी चार दशकांच्या गौरवशाली देशसेवेनंतर नौदलातून कार्यमुक्त करण्यात आल्या. पोर्ट ब्लेअर येथे पारंपरिक...

10 कोटींच्या कोरियन...

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने तस्करीविरोधातल्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत, 10.08 कोटींच्या परदेशात तयार करण्यात आलेल्या सिगारेट घेऊन जाणारा कंटेनर रोखत तो जप्त केला. चिनी धाग्याचे विणलेले गालिचे...

अनुभव पुरस्कार योजनेसाठी...

अनुभव पुरस्कार योजना 2024 अंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31.3.2024 आहे. पोर्टलवर अनुभव वेळेवर सादर करण्यासाठी मंत्रालय / विभागांना निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचण्याची विनंती करण्यात...

ओला इलेक्ट्रिकची हार्वेस्ट फेस्टिव्हल...

ओला इलेक्ट्रिकने आज देशभरात कापणीचा (हार्वेस्ट) सण सुरू होण्याच्या निमित्ताने 15,000 रूपयांपर्यंतच्या आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. १५ जानेवारीपर्यंत असणाऱ्या या ऑफरमध्ये S1 Pro आणि...

पुण्याशी माझा कौटुंबिक...

पुण्याशी माझा कौटुंबिक आणि हृदयाचा संबंध आहे. महाराष्ट्रातील मुख्य शहर म्हणून पुण्याला नागरी विमान वाहतुक सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व...

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर...

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. पंतप्रधान मोदी...

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) आणखी चार युनिट्स वाढवण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली...

रस्ते आणि महामार्गांसाठी...

ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणारा महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, आरईसी लिमिटेडने 'रस्ते आणि महामार्ग क्षेत्रासाठी वित्तपुरवठा' या परिषदेचे नुकतेच आयोजन केले होते. या क्षेत्रासाठी वित्तपुरवठ्याच्या...

बजाज फायनान्स डिजीटल...

देशातील सर्वात मोठ्या वित्तीय सेवा समूहांपैकी एक असलेल्या बजाज फिनसर्व्हचा भाग असलेल्या बजाज फायनान्स लि.ने डिजीटल मुदत ठेव (एफडी) लाँच करण्याची नुकतीच घोषणा केली....
Skip to content