डेली पल्स

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...

नवीन संसद भवनाच्या...

भारताच्या गौरवशाली वारशापासून अमृत काळामधील एका नवीन अध्यायाची नव्याने सुरुवात करताना, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी काल नवीन संसद भवनाच्या गजद्वारासमोर राष्ट्रध्वज फडकावला....

अंबाजोगाईत बघा मराठवाडा...

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त, मराठवाडा मुक्तिसंग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दूर्मिळ अशा छायाचित्रांचे प्रदर्शन, जिल्हा परिषद हायस्कूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई येथे  आज, १७ व उद्या,...

गणेशोत्सव मंडळांना आता...

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव...

कोट्यवधींची कर चोरी...

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत बनावट कंपनी स्थापन करणाऱ्या व बनावट देयक देणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असल्याची माहिती, राज्य...

हवाईदल उपप्रमुखांनी स्वतः...

हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी आज बंगळूर येथे हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (एचटीटी-40) हे मुलभूत प्रशिक्षणासाठी वापरण्यात येऊ शकणारे विमान स्वतः चालवून बघितले. एचटीटी-40 हे पूर्णपणे...

G-20 परिषदेच्या हस्तकला...

नवी दिल्ली येथे नजीकच्या काळात होऊ घातलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने, दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम मध्ये 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत...

सरकारला जीएसटीमधून ऑगस्टमध्ये...

ऑगस्ट, 2023 महिन्यात एकूण जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर 1,59,069 कोटी रुपये जमा झाला, ज्यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्राचा वस्तू आणि सेवा कराचा वाटा 28,328 कोटी...

टपाल विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी...

विद्यार्थ्यांची फिलाटेली (टपाल तिकीट संकलन) आवड वृद्धिंगत व्हावी यासाठी टपाल विभागाने दीनदयाळ स्पर्श योजना हा शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला आहे. इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या...

राष्ट्रीय युवा संसद...

33व्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल “नेहरू रनिंग शिल्ड (फिरती ढाल)” आणि चषक केंद्रीय विद्यालय क्रमांक 1, छिंदवाडा, मध्य प्रदेश (जबलपूर क्षेत्र, दक्षिण...
Skip to content