डेली पल्स

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे यांच्या अध्यक्षतेखाली एक हृद्य सोहळा संपन्न झाला. त्यात प्राचार्य कामटे यांना निरोप देण्यात आला. सुविद्या प्रसारक संघाच्या याच महाविद्यालयातील पूर्वीच्या प्राचार्या सुहासिनी कुळकर्णी यांच्या पावलावर पाऊल ठेवून कामटे यांनी शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावली. पीएचडी मिळवली. शिक्षिका, उपप्राचार्या, प्राचार्या अशी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असताना तीन विविध संस्थांचेआदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय...

‘आयआयसीएफ कंझ्युमर एक्‍स्‍पो’मध्ये...

मुंबईतील सर्वात मोठे इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शन आयआयसीएफ कंझ्युमर एक्‍स्‍पोच्या घोषणेसह विजय सेल्‍स, ही भारतातील प्रमुख इलेक्‍ट्रॉनिक्‍स ओम्‍नी-चॅनेल रिटेल साखळी तंत्रज्ञानप्रेमी व ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यास...

घुसखोरी, निलंबन आणि...

4 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेल्या संसदेचे हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबर 2023 रोजी संस्थगित झाले आहे. याच अधिवेशनात लोकसभेत दोघा घुसखोरांनी पिवळा धूर पसरवणारा...

१२ जानेवारीपर्यंत नोंदणी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबतचा सातवा संवादात्मक कार्यक्रम 'परीक्षा पे चर्चा' तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. हा कार्यक्रम गेल्या सहा...

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय...

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज काल संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी...

कोरोना काळातला मुंबईतला...

कोरोना काळात मुंबईमध्ये भ्रष्टाचाराची परिसीमा गाठत मयतावरच्या टाळूवरचे लोणी खायचे प्रकार झाले आणि यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा अरेबियन नाईट्सपेक्षाही सुरस आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ...

विधानभवनातच महिला आमदारांकरीताही...

संपूर्ण राज्यासाठी कायदे करणाऱ्या विधिमंडळात आमदार विशेषतः महिला आमदार, राज्यातील महिलांसाठी स्वतंत्र स्च्छतागृहे नसल्याचा प्रश्न मांडत असताना आमदार भारती लव्हेकर यांनी विधानभवनातच महिला आमदारांसाठी...

या संत्र्यांचं करायचं...

संत्रानगरीत तुमचे स्वागत आहे, हा बॅनर पुन्हा नागपूरमध्ये लावू नका, अशी मागणी आमदार देवेन्द्र भुयार यांनी केली. संत्र्यांच्या ज्यूसशिवाय त्यांचा काही उपयोग नाही आणि...

राज्यातल्या सर्व पोलीसठाण्यांमध्ये...

राज्यातील ड्रग तस्करीवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीसठाण्यांत अंमली पदार्थविरोधी कक्षाची स्थापना करून एक टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री...

अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तीचा...

केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक ३० एप्रिल निश्चित करण्याबाबत काल शासन...
Skip to content