डेली पल्स

बँक खात्यात रुपयाही नसला तरी काढता येणार दहा हजार!

पंतप्रधान जनधन योजनेच्या (पीएमजेडीवाय) खातेदारांसाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाची सुविधा पुन्हा चर्चेत आली आहे. खात्यात शिल्लक शून्य असली (म्हणजेच खात्यात पैसे नसले) तरी पात्र खातेदाराला १०,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढता येते. ही सुविधा म्हणजे ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत खात्यात जमा रकमेपेक्षा जास्त पैसे वापरण्याची परवानगी. ही सुविधा आपोआप सर्वांना मिळत नाही. यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. जनधन योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झाली होती. तेव्हा ओव्हरड्राफ्ट मर्यादा ५,००० रुपये होती, जी नंतर वाढवून १०,००० रुपये करण्यात आली. १९ ऑगस्ट २०२६पर्यंत देशात ५९.०९ कोटी जनधन खाती उघडली...

राष्ट्रपतींनी जाहीर केले...

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, 31 जणांना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार - 2023 प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. यात 03 सर्वोत्तम जीवन...

गंगाघाटावर स्नान करणाऱ्या...

गंगाघाटावर स्नान करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील आणि अनधिकृत व्हिडिओ, छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करणार्‍या हिरो सिटी व्लॉग, हरिद्वार...

प्रजासत्ताक दिनी सकाळी...

भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे येत्या शुक्रवारी, २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. याबाबतचे परिपत्रक...

आरईसीने पटकावला आर्थिक...

एक महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील एकक आणि उर्जा मंत्रालया अंतर्गत एक अग्रगण्य बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आरईसी लिमिटेडला आर्थिक वर्ष 2022-23साठी 'आर्थिक सेवा क्षेत्र (बँकिंग...

राष्ट्रीय शालेय बँड...

प्रजासत्ताक दिनानिमित्त संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आज 21 आणि उद्या 22 जानेवारी 2024 रोजी...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन...

‘विकसित भारत’ आणि ‘भारत - लोकतंत्र की मातृका’ या संकल्पनांसह 26 जानेवारी 2024 रोजी कर्तव्य पथ येथे होणारे 75व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन महिलाकेंद्रित असेल....

भारत आणि युरोपियन...

केंद्र सरकार आणि युरोपियन कमिशन यांच्यात,भारत -युरोपियन महासंघाच्या व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या (टीटीसी) चौकटी अंतर्गत सेमीकंडक्टर कार्यक्षेत्र, संबंधित पुरवठा साखळी आणि नवोन्मेष यासंदर्भातील कार्य व्यवस्थेच्या दृष्टीने,...

सोलापूरमध्ये मजुरांसाठीच्या १५...

सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण...

नवेली देशमुख महाराष्ट्राच्या...

राज्यातील पर्यटनस्थळांचा अधिकाधिक प्रचार व प्रसिद्धी व्हावी याकरिता, माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छादूत म्हणून राज्यशासनाने...
Skip to content