चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...
मुंबई महानगराच्या अत्याधुनिक अशा नागरी व्यवस्थापनासाठी थ्री डी मॅपिंग करण्यास सुरूवात झाली आहे. जिओस्पेशिअल तंत्रज्ञानाचा वापर करून हे थ्री डी मॅपिंग (डिजीटल ट्वीन) केले...
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास...
पुरूषांइतक्याच सक्षम असूनही आपल्या कार्यक्षेत्रात स्त्रिया अकारण दुय्यम भूमिका स्वीकारताना दिसतात याबद्दल विलेपार्ले पोलीसठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक रेणुका बुवा यांनी नुकतीच खंत व्यक्त केली.
जागतिक महिला...
नवीन तंत्रज्ञान संचालित गतीशीलतेचा अनुभव देण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या किया इंडियाने ४ लाखांपेक्षा अधिक कनेक्टेड कार्सची विक्री करून आणखी एक मैलाचा दगड ओलांडला आहे. किया...
सुसंगत आगाऊ कर जमा न करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांना 15 मार्चपूर्वी कर जमा करण्यासाठी उद्द्युक्त करण्याकरीता प्राप्तीकर विभागाने ई-मोहिम हाती घेतली आहे.
आर्थिक वर्ष (F.Y.)...
देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखिमीची हमी घेतली असल्याने सर्वदृष्टीने फायदेशीर असा हा...
क्षणाक्षणाला रंग बदलणारा गुणफलक आणि पिछाडीनंतरही बाजी मारण्याचा थरार कबड्डीप्रेमींना स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषकानिमित्त अनुभवायला मिळाला. शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या सामन्यात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 7 मार्चला जम्मू आणि काश्मीरमधल्या श्रीनगरला भेट देणार आहेत. पंतप्रधानांचे दुपारी 12च्या सुमाराला श्रीनगरच्या बक्षी स्टेडियम येथे आगमन होईल. येथे ते ‘विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर’...
महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे फेब्रुवारी-२०२४मधील मासिक सोडतींचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सहयाद्री, १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती, २० फेब्रुवारी...