डेली पल्स

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...

वझीरएक्सने टॅक्सनोड्सबरोबरची भागिदारी...

भारतातील अग्रगण्य क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज प्लॅटफॉर्म असलेल्या वझीरएक्सने, एक वर्षाच्या यशस्वी सहकार्यानंतर क्रिप्टो टॅक्स फायलिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टॅक्सनोड्ससह भागिदारीचे नूतनीकरण केले आहे. करदायित्व पूर्ण...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे २८...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह इतर मागण्या मार्गी लागण्यासाठी शासनावर दबाव आणण्याकरीता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ जूनला मुंबईतल्या आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य...

10वी – 12वीच्या...

इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेच्या काळात विद्यार्थिनींना मासिक पाळीला सामोरे जाण्याकरीता परीक्षा केंद्रांवर विनामूल्य सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करावेत, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज...

परदेशी शिष्यवृत्तीकरिता करा...

महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना (मुले-मुली) परदेशांमध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत...

राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलिसांना...

राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज विविध पोलीस पदके प्रदान करण्यात आली. मुंबईत राजभवनात झालेल्या या कार्यक्रमात पोलीस शौर्य पदक,...

वाचा महाराष्ट्रातल्या लोकसभा...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीत काँग्रेसचे १३, भारतीय जनता पक्षाला ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला...

डोंबिवलीतले अतिधोकादायक रसायनिक...

डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल जाहीर केले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री...

बोगस विमा अधिकाऱ्यांचे...

बनावट एलआयसी अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून तसेच एसबीआयची बक्षिसे मिळवण्याबाबतच्या बनावट एसएमएसद्वारे लोकांना फसवले जात होते. 14 मोबाईल क्रमांकांवरून अशी फसवणूक...

ऑडी क्‍यू७ बोल्‍ड...

ऑडी, या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने काल ऑडी क्‍यू७ बोल्‍ड एडिशनच्‍या लाँचची घोषणा केली, ज्‍यामध्‍ये आकर्षक ब्‍लॅक डिझाइन तसेच आकर्षकता व अत्‍याधुनिकता दिसून...
Skip to content