पंतप्रधान जनधन योजनेच्या (पीएमजेडीवाय) खातेदारांसाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाची सुविधा पुन्हा चर्चेत आली आहे. खात्यात शिल्लक शून्य असली (म्हणजेच खात्यात पैसे नसले) तरी पात्र खातेदाराला १०,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढता येते. ही सुविधा म्हणजे ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत खात्यात जमा रकमेपेक्षा जास्त पैसे वापरण्याची परवानगी. ही सुविधा आपोआप सर्वांना मिळत नाही. यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात.
जनधन योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झाली होती. तेव्हा ओव्हरड्राफ्ट मर्यादा ५,००० रुपये होती, जी नंतर वाढवून १०,००० रुपये करण्यात आली. १९ ऑगस्ट २०२६पर्यंत देशात ५९.०९ कोटी जनधन खाती उघडली...
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) यंदाच्या मध्यात होऊ घातलेल्या चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ केली...
जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातल्या मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला असून किमान 15 जूनपर्यंततरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा...
भारतातली जातींच्या गणनेसह होणारी जनगणना-2027 दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातला एक टप्पा 1 मार्च 2027च्या पहिल्या दिवशी सकाळी 00:00 वाजता मान्य...
किया इंडिया या मास-प्रीमियम ऑटोमेकरने ग्राहकांसाठी त्यांची बिग, बोल्ड फॅमिली वेईकल नवीन किया कॅरेन्स क्लॅव्हिस ११.४९ लाख रूपयांच्या आकर्षक सुरूवातीच्या किंमतीमध्ये लाँच केली आहे....
आठ महिन्यांत 'आय.एन.एस.व्ही तारीणी' या विषेश नौकानयन जहाजावरील 25000हून अधिक नॉटिकल मैलाच्या प्रवासात, तीन महासागरे, चार मोठी बेटे आणि तीन समुद्रीतळांना भेट देऊन भारतीय नौदलाच्या दोन महिला...
कारवारच्या नौदल तळावर प्राचीन शिलाईतंत्राचा वापर करून बांधलेल्या जहाजाला आज भारतीय नौदलाकडून समारंभपूर्वक आपल्या ताफ्यात दाखल केले जाणार आहे. या समारंभातच या जहाजाच्या नावाचेही...
यंदाच्या उन्हाळ्यात निवाऱ्याच्या आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, उघड्या जागेत काम करणारे श्रमिक, वृद्ध, लहान मुले आणि विशेषत: बेघर लोकांना उष्णतेच्या लाटेचा धोका...
अंतराळ क्षेत्रात वाटचालीत एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज झाला असून, पुढच्या महिन्यात भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम आयोजित होणार आहे. भारतीय...
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे काल, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी मुंबईच्या नेरूळ...