मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आजच्या काळाशी सुसंगत राजनैतिक तसेच संरक्षणविषयक विचार आणि ते सत्तेत असते तर भारताची फाळणी टळू शकली असती, यासंदर्भात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार आणि भारत...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन कार्य पार पडले. घरातील पाच सदस्य सेफ झाले आणि बाकी सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. कालपासूनच सुरेखा...
पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षीचा ‘राजीव सारस्वत सन्मान’ काल राजभवनात प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या दुसर्या उपकार्यात टीम ए विजयी ठरली. आणि त्यामुळेच टीम बीला बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील फर्निचर वापरता...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल काही आगळवेगळं घडलं. चक्क बिग बॉसने त्यांचाच फोन घरामध्ये ठेवला आणि म्हणूनच या आठवड्याची थीम असणार आहे “टेलिफोन”.
जेव्हा जेव्हा...