मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
बांधकाम व्यावसायिक व कवी अतुल अग्रवाल यांनी लिहिलेल्या 'एक और दुष्यंत' या गजलसंग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी मुंबईत राजभवन येथे झाले.
मुंबई...
मुंबई उपनगरातील शालेय क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून गेले 43 वर्षे सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी खेळात मुलांमध्ये मालाडच्या उत्कर्ष मंदिराने...
ग्रंथाली प्रकाशित "ना ते आपुले" डॉ. विजयकुमार देशमुखलिखित नाटकाचं अभिवाचन आणि प्रकाशन विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या विशेष उपस्थितीत येत्या शनिवारी, दि. ७ जानेवारी २०२३...
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा...
संध्याकाळच्या आकाशामध्ये सध्या शुक्र, शनि, गुरू आणि मंगळ हे मुख्य ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसत आहेत. या ग्रहांची शास्त्रीय माहिती तसेच या ग्रहांचे दुर्बिणीतून निरीक्षण...
2023साठी केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचे अनावरण
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकतेच 2023 या वर्षासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचे अनावरण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले...
महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठीत ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दिल्लीतील कमानी सभागृहात युवा साहित्यिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात...
रविकिरण संस्थेच्या बालनाट्य स्पर्धेत ध्येयधुंद, हे बालनाट्य सर्वोत्कृष्ट ठरले. सहा पाय , हे बालनाट्य दुसरे तर झेप, हे बालनाट्य तिसरे आले. मैं ऐसा क्यूँ...