कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

तब्बल १० वर्षांनंतर...

तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणीनंतर प्रतिष्ठेच्या 'स्पार्टन मुंबई श्री' किताबावर परब फिटनेसच्या निलेश दगडेने आपले नाव कोरले. ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डर्स असोसिशन आणि मुंबई सबर्बन बॉडीबिल्डिंग अँड...

स्टोरीटेल मराठीचे ‘एप्रिल...

लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, शिक्षक, वक्ते, पटकथालेखक, नाटककार, नकलाकार, कवी, संगीतकार, गायक, पेटीवादक, अभिनेते म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, आपले भाई उर्फ पु. ल. देशपांडे. जगभरातील त्यांच्या असंख्य साहित्यप्रेमींसाठी 'स्टोरीटेल...

मन शांतच असतं,...

मनःशांती शोधायला कुठेही जाऊ नका. मन शांतच असते, एखाद्या नदीच्या डोहाप्रमाणे... आपणच त्यात खडा टाकून अस्थिरता निर्माण करतो. जीवनात सदैव प्रसन्न राहण्यासाठी प्रथम... मी...

दक्षिण मुंबईला मिळाले...

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दक्षिण मुंबईत नव्यानेच उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग सादर होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अत्याधुनिक...

डॉ. संजय उपाध्ये...

मुंबईतल्या लोकमान्य सेवा संघ, पारले यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये यांचा मन उल्हासित करणारा अनोखा मनोरंजक असा ‘मन करा रे...

मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट...

येत्या १४ ते १८ मार्च दरम्यान ‘मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष कमांडर शांगप्लियांग यांनी नुकतीच याची घोषणा...

‘पारिजात’च्या अभिवाचन स्पर्धेत...

मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. मराठी...

मुंबईत दिव्य कला...

केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी काल मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या एमएमआरडीए मैदान क्रमांक-1 इथे आयोजित दिव्य कला मेळा 2023चे उद्घाटन केले. केंद्रीय सामाजिक...

प्रा. चंद्रकुमार नलगेंना...

महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाने सन २०२२चे पुरस्कार जाहीर केले असून यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी...
Skip to content