मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने कुलाबा, मुंबई येथील अगस्त्य सभागृह, आयएनएचएस अश्विनी येथे नुकतेच दुसरे मान्सून विचारमंथन व्याख्यान आयोजित केले.
कमोडोर (डॉ) श्रीकांत केसनूर, व्हीएसएम हे निवृत्त नौदल अधिकारी यात...
गावातली सरपंचाची मुलगी स्वतःच्या बालमैत्रीणीच्या प्रेमात पडते. इतकंच नाही आपलं हे नातं जगासमोर जाहीर करून मानाने जगायचं ठरवते. तेव्हा गावामध्ये जो काही हलकल्लोळ माजतो...
भारत सरकारची प्रमुख प्रकाशन संस्था असलेल्या प्रकाशन विभागाने ‘योजना क्लासिक्स’ या नावाची पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे. विभागातर्फे दर महिन्याला प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘योजना’...
राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय (एनएमआयसी) रविवारी, 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अभिजात संस्मरणीय असा चित्रपट "जाने भी दो यारों" चे विशेष सादरीकरण झाले. क्रॉनिकल्स ऑफ टाइमलेस...
क्रियेशन कराओके क्लबच्या वतीने मुंबईत गोरेगावच्या प्रज्ञाबोधिनी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कराओके गायन स्पर्धेत माधवी पाटील यांनी पहिले पारितोषिक पटकावले. रेश्मा धोत्रे यांना दुसरे...
अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या 'ढ लेकाचा’, 'अदृश्य', 'बोल हरी बोल' अशा सुपरहिट चित्रपटांनंतर आता "हिरा फेरी" हा नवा कोरा भन्नाट विनोदी चित्रपट १४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस...
भारतात प्रथमच होत असलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठ वर्ग भारोत्तोलन अजिंक्यपद क्रीडास्पर्धा 2023 चे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन...
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (१८९८ - २०२३) सांगतेनिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संचालित इतिहास संशोधन मंडळाने येत्या ३० जुलैला एक दिवसीय चर्चासत्राचे...
दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया मधून स्थानांतरित 20 चित्त्यांपैकी, कुनो राष्ट्रीय उद्यानात पाच प्रौढ चित्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने केलेल्या प्राथमिक...