बॅक पेज

विद्याधरअण्णांपासून वाघ साहेबांची आठवण करून देणारं ‘सुखन ए पान’!

गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच! ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला. अण्णांनी दिलेला पान डबा यावर्षीच्या गणपती...

आयथिंक लॉजिस्टिक्सच्या संकेतस्थळावर...

भारतातील २६,०००हून अधिक पिन कोड पत्त्यांवर माल पोहोचता करणारा, डी२सी कंपन्यांसाठीच्या इत्यंभूत गरजा पुरविणारा, मल्टिपल कुरियर शिपिंग प्लॅटफॉर्म आयथिंक लॉजिस्टिक्सने आपल्या डॅशबोर्डवर ‘डार्क मोड’...

मान्सूनमध्ये पर्यटकांचा ओढा...

पावसाळा कडाक्याच्या ऊनापासून थंडावा व दिलासा देतो. जगातील आघाडीचे ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकडॉटकोडॉटइनच्या नवीन सर्च इनसाइट्सच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकाधिक भारतीय यंदा मान्सूनमध्ये...

महाराष्ट्राला मिळाले ३...

पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या उपस्थितीत...

तिलारी कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी...

महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या...

प्रशिक्षणासाठी प्रौढ मूकबधिरांनी...

शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे, या संस्थेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी २० जुलै २०२३...

उद्धव ठाकरे यांनी...

उद्धव ठाकरे यांनी सांगितले असणार राणेंना बोलवू नका म्हणून... मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडलेले होते. हॉलिडे इनमध्ये जाऊन कुटुंबासह राहिलेले...

जागतिक डीपीआय शिखर...

जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीचा उप-कार्यक्रम म्हणून जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) शिखर परिषदेचे गेले दोन दिवस यशस्वी आयोजन  करण्यात आले. केंद्रीय...

फादर्स डेकरिता द...

आपल्या सर्वांसाठी आपले वडि‍ल आदर्श असतात. आपल्याला उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना निश्चितच उत्तम ट्रीट मिळाली पाहिजे. हेच लक्षात घेत...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...

गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 15.96 लाख हेक्टर...
Skip to content