Homeबॅक पेजफादर्स डेकरिता द...

फादर्स डेकरिता द बॉडी शॉपचे गिफ्टिंग कलेक्शन

आपल्या सर्वांसाठी आपले वडि‍ल आदर्श असतात. आपल्याला उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना निश्चितच उत्तम ट्रीट मिळाली पाहिजे. हेच लक्षात घेत द बॉडी शॉप या ब्रिटनमध्ये स्थापना करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय एथिकल ब्युटी ब्रॅण्डने वडिलांना देण्याकरिता परिपूर्ण गिफ्टिंग कलेक्शन सादर केले आहे. वडिलांना सेल्फ-केअर सत्राचा आनंद देण्याकरिता सादर करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये ब्ल्यू मस्क झेस्ट ईओ डी टॉइलेट, ब्ल्यू मस्क ईओ डी टॉइलेट, वॉर्म अॅण्ड सेन्सुअल ब्लॅक मस्क गिफ्ट बॉक्स, स्मूद अॅण्ड सूद शेव्हिंग किट, जिंजर हेअरकेअर ड्युओ आदी उत्पादनांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने द बॉडी शॉपच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ब्ल्यू मस्क झेस्ट ईओ डी टॉइलेट: ग्रेपफ्रूट, लेमनग्रास व गेरानियम असलेल्या सायट्रसी नोट्सचे उत्साहवर्धक मिश्रण द बॉडी शॉपचे ब्ल्यू मस्क झेस्ट ईओ डी टॉइलेटमध्ये ब्रॅण्डचे सर्वोत्तम मस्क आहे, जे उत्साहवर्धक आहे. फादर्स डे गिफ्टसाठी परिपूर्ण असलेले ईओ डी टॉइलेट ९१ टक्के नैसर्गिक मूळ घटकांसह तयार करण्यात आले आहे. वेगन सोसायटीद्वारे प्रमाणित या उत्पादनाची किंमत २,३९५ रूपये आहे.

वॉर्म अॅण्ड सेन्सुअल ब्लॅक मस्क गिफ्ट बॉक्स: तुमचे वडिल फ्रॅग्रन्स-प्रेमी असतील तर द बॉडी शॉपचे वॉर्म अॅण्ड सेन्सुअल ब्लॅक मस्क गिफ्ट बॉक्स त्यांच्यासाठी परिपूर्ण गिफ्ट आहे. ३० मिली ईओ डी टॉइलेट, २५० मिली शॉवर जेल, २५० मिली बॉडी लोशन आणि कम्युनिटी फेअर ट्रेड (सीएफटी) फ्रॅग्रॅन्स कार्ड असलेला हा गिफ्ट बॉक्स त्यांना स्वत:ची काळजी घेण्यास आणि लक्षवेधक फ्रॅग्रन्ससह सर्वोत्तम दिसण्यास प्रवृत्त करेल. एफएससी-प्रमाणित गिफ्ट बॉक्सची किंमत ४,७९५ रूपये आहे.

स्मूद अॅण्ड सूद शेव्हिंग किट: शेव्हिंग केल्यानंतर होणारी जळजळ सर्वात वेदनादायी भावना आहे. तुमच्या वडिलांना शेव्हिंगनंतर त्वचेला थंडावा व कोमलता मिळण्याच्या खात्रीसाठी द बॉडी शॉपचे स्मूद अॅण्ड सूद शेव्हिंग किट योग्‍य गिफ्ट आहे. मेक्सिकोमधील माका रूट व सीएफटी अॅलो व्हेरासह संपन्न १५० मिली माका रूट अॅण्ड अॅलो शेव्हिंग जेल आणि १६० मिली माका रूट अॅण्ड अॅलो पोस्ट-शेव्ह जेल स्वच्छ व आनंददायी शेव्हिंग देते. उत्पादनांचे पॅकेजिंग एफएससी-प्रमाणित आहे आणि रिसायकल करता येऊ शकते. किटची किंमत २,८९५ रूपये आहे.

जिंजर हेअरकेअर ड्युओ: वडिलांचे जीवन व्यस्त असते आणि त्यांना विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. हेअरकेअर गिफ्ट सेट दिल्याने त्यांना सेल्फ-केअर, उत्साहित होण्यासाठी, तसेच स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ काढण्यास प्रेरित करता येईल, ज्यामुळे त्यांना तणावापासून आराम मिळण्यास मदत होईल. यंदा फादर्स डेला त्यांना द बॉडी शॉपच्या जिंजर हेअरकेअर ड्युओ गिफ्ट सेटचे हे सर्वोत्तम गिफ्ट द्या. शेक अॅण्ड स्विश जिंजर हेअरकेअर गिफ्ट सेट फ्लेक्स आणि टाळूवरील कोरड्या व खाज सुटणाऱ्या भागांना दूर करते, ज्यामुळे मसाज केल्यासारखे वाटते. या बॉक्सची किंमत ४७९५ रुपये असून यात २५० मिली जिंजर शॅम्पू, २५० मिली जिंजर कंडिशनर, ५० मिली जिंजर स्काल्प सीरम आणि स्काल्प रिलॅक्सरचा समावेश आहे.

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content