गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच!
ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला.
अण्णांनी दिलेला पान डबा
यावर्षीच्या गणपती...
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियाना (एनटीटीएम) अंतर्गत “तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना, तांत्रिक वस्त्रोद्योगातील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी हॅकेथॉन” या उपक्रमाचे आयोजन करत आहे....
मुथ्थुट फिनकॉर्प लिमिटेड, या १३६ वर्ष जुन्या मुथ्थुट पप्पाचान समूहाच्या (मुथ्थुट ब्लू) प्रमुख कंपनीने सिक्युअर्ड, रिडीमेबल, नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सची (एनसीडी) XVI Tranche III सीरीज जाहीर केली असून त्याद्वारे...
भारतीय टपाल खाते म्हणजेच इंडियन पोस्ट, हे 89% ग्रामीण भागातील टपाल कार्यालयांसह 1.55 लाखाहून अधिक टपाल कार्यालये असणारे आणि सातत्याने टपाल कार्यालयांची मागणी असणारे...
राज्यातील पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पातंर्गत बाधित होणाऱ्या मौजे रोहणखेड व मौजे पर्वतापूर, जि. अमरावती आणि कोथेरी लघुपाटबंधारे ता. महाड,...
हज 2024साठी भारतातून एकूण 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला असून भारतीय हज समितीच्या माध्यमातून जाण्यासाठी यात्रेकरूंच्या 1,40,020 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे 2024 वर्षात हज यात्रेला पहिल्यांदाच जाणार असलेल्या सर्वसाधारण...
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उद्या, ७ जानेवारी २०२४ रोजी मुंबईत षण्मुखानंद सभागृह येथे सायंकाळी ४ वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री...
व्हाईस ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी, एव्हीएसएम, एनएम यांनी नौदलाच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. पदभार स्वीकारल्यावर ध्वज अधिकारी त्रिपाठी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण...
सुमारे 1250 कोटी रुपयांच्या खर्चासह एसकेए अर्थात स्क्वेयर किलोमीटर अॅरे, या आंतरराष्ट्रीय महाप्रकल्पात भारताच्या सहभागासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये पुढील 7 वर्षांच्या...
भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 डिसेंबर 2023 रोजी संपला असला, तरी शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीकरिता मतदार नावनोंदणी...