बॅक पेज

विद्याधरअण्णांपासून वाघ साहेबांची आठवण करून देणारं ‘सुखन ए पान’!

गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच! ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला. अण्णांनी दिलेला पान डबा यावर्षीच्या गणपती...

इझमायट्रिपचा अॅनिव्‍हर्सरी सेल...

इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने आपला १६वा अॅनिव्‍हर्सरी सेल सुरु केला असून त्यात प्रवास सेवांच्‍या सर्वसमावेशक श्रेणीवर मोठ्या सूटचा समावेश...

एसएससी परीक्षेत यंदाही...

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने दहावीच्या चांगल्या निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२४मध्ये घेतलेल्या एसएससी परीक्षेसाठी...

लष्करप्रमुख जनरल मनोज...

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काल लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज सी. पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जनरल पांडे 31 मेऐवजी 30 जून...

‘पेटीएम’चे लक्ष आता...

भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी पेटीएमने आता यूपीआय लाइट वॉलेटवर लक्ष केंद्रित केले आहे. कमी मूल्याच्या दैनंदिन पेमेंट्ससाठी वॉलेटला पसंती देणाऱ्या...

ओएनडीसी ठरले स्टार्ट...

उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या (डीपीआयआयटी) वतीने काल नवी दिल्लीतील वाणिज्य भवन इथे ओएनडीसी, अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स स्टार्टअप महोत्सवाचे आयोजन केले...

१० वर्षांत मोदी...

देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे. कामगारशक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारने कामगारहिताचे कायदे केले, कामगारांना संरक्षण...

‘दिल्ली’ आणि ‘शक्ती’...

भारतीय नौदलाच्या कार्यान्वयन तैनातीचा एक भाग म्हणून ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल  राजेश धनखड यांच्या नेतृत्त्वाखाली दोन जहाजे, दिल्ली आणि शक्ती, मलेशियाच्या कोटा...

ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये मध्य प्रदेश...

राज्यातील पर्यटनस्थळांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार व्हावा आणि परदेशी पर्यटकांची संख्या वाढावी, याउद्देशाने जयपूर येथे ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारचे (जीआयटीबी) नुकतेच आयोजन करण्यात आले. यामध्ये मध्य प्रदेश पर्यटन मंडळाचीही भागीदारी होती. राजस्थान सरकारचा पर्यटन विभाग आणि भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियनचेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने जीआयटीबीचे आयोजन करण्यात  आले होते. अमेरिका, कॅनडा, युरोपीय देश ब्रिटन, स्पेन, जर्मनी, पोलंड, रशिया, फ्रान्स, इटली आणि व्हिएतनाम, फिलिपाईन्स, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस यासारख्या आग्नेय देशांमधील विविध भागधारकांसमवेत बी टू बी (बिझनेस २ बिझनेस) बैठकांमध्ये त्यांनी त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि मोहक लँडस्केप तसेच पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांची माहिती दिली. ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये मध्य प्रदेश टुरिझमने ग्वाल्हेर आणि मांडूच्या भव्य किल्ल्यांपासून  भोपाळच्या शांत तलावांपर्यंत आणि कान्हा आणि बांधवगडच्या घनदाट जंगलांपर्यंत आपला समृद्ध वारसा दाखवला. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक बिदिशा मुखर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली मध्य प्रदेश पर्यटन शिष्टमंडळाने ट्रॅव्हल उद्योग व्यावसायिक, टूर ऑपरेटर आणि अभ्यागतांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील अद्वितीय आकर्षणे आणि अनुभवात्मक पर्यटनसंधींची माहिती दिली. संवाद सत्रे आणि सादरीकरणाच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील सांस्कृतिक वारसा,  वन्यजीव अभयारण्य, तीर्थक्षेत्रे आणि साहसी पर्यटनातील कामगिरी, इव्हेंट्स आणि साहस पर्यटनाची  माहिती देण्यात आली. मुखर्जी यांनी परदेशी पर्यटकांना रिस्पॉन्सिबल टुरिझम मिशन अंतर्गत मंडळातर्फे चालविल्या जाणाऱ्या  महिलांसाठी सुरक्षित पर्यटनाची आणि राज्यातील ओरछा, खजुराहो, चंदेरी, महेश्वर आणि मांडू हे 'वेडिंग डेस्टिनेशन'चे प्रमुख ठिकाण बनविण्यासाठी मंडळाच्या प्रयत्नांची माहिती दिली. यावर्षी ३० ऑगस्ट ते...

.. आणि तटरक्षक...

केरळमधील बेपोरच्या किनारपट्टीजवळच्या समुद्रात सुमारे 40 सागरी मैलांवरील जझिरा, या भारतीय मच्छिमार नौकेवरील गंभीर आजारी मच्छिमाराची भारतीय तटरक्षक दलाने नुकतीच सुटका केली. समुद्रात पडून वाहून...
Skip to content