Homeकल्चर +राज ठाकरेंचा हा...

राज ठाकरेंचा हा ड्युप्लिकेट आहे तरी कोण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एक चित्रपट येणार असल्याच्या चर्चेला सध्या वेग आला आहे. सध्या एक फोटो सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. राज ठाकरे यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे एक गृहस्थ अभिनेत्री तेजस्विनी पंडितसोबत या फोटोत दिसत आहेत. त्यामुळे या चित्रपटात राज ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याबाबतची उत्सुकता ताणली जातआहे.

हा ⁠चित्रपट नेमका कसाकाय असणार? त्यात कोण कलाकार असणार? या चित्रपटातली तेजस्विनी पंडितची भूमिका नेमकी कोणती? अभिनेत्री, दिग्दर्शिका की निर्माती? काय आ⁠हे गुपित हे लवकरच कळेल.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content