टॉप स्टोरी

शिवसेना- शिवसेना (उबाठा)च्या वादात मीडिया ट्रायल सुरू!

अनेक मराठी वृत्तवाहिन्या सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना या पक्षफूट/विलिनीकरण प्रकरणात कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या युक्तिवादाचे मोठे भांडवल करत आहेत. सिब्बल सर्वोच्च न्यायालयाला ‘धनुष्यबाण’ या निवडणूक/पक्षचिन्हाला स्थगित ठेवण्याचे आवाहन करत आहेत. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे भासवून त्याचा गवगवा करणे, म्हणजे केवळ एका युक्तिवादाला अंतिम निकालाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. न्यायाधीशांनी अंतिम निकाल सुनावण्यापूर्वीच असे करणे म्हणजे निकालावर प्रभाव टाकण्याचा किंवा न्यायाधीश तसेच जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून एक विशिष्ट कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न असल्यासारखे आहे. या घडामोडीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा...

महाराष्ट्राच्या परदेश शिष्यवृत्तीच्या...

महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी विकास, इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्यांक विकास, नियोजन, उच्च व तंत्र शिक्षण, या विभागांमार्फत स्वतंत्रपणे परदेश शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत...

महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी 15,940...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2024-25च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी 15,940 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल...

महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका...

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत काल सादर केलेल्या २०२४-२५च्या अर्थसंकल्पात सक्षम अंगणवाडी व पोषण २ या हेडवर मागील वर्षीच्या वाढीव बजेटच्या २१५२३ हजार...

राजकीय अजेंडा रेटण्यासाठी...

देशातील जनतेने सर्व खासदारांना स्वतःच्या राजकीय पक्षांचा कार्यक्रम (अजेंडा) रेटण्यासाठी नाही, तर या देशाची सेवा करण्यासाठी जनादेश दिला आहे. हे सभागृह राजकीय पक्षांसाठी नाही, तर...

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार असलेला त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प येत्या मंगळवारी संसदेत सादर होणार आहे....

विनोद तावडेंचा जीवही...

मूळचे महाराष्ट्रातले, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व आताचे केंद्रीय नेतृत्त्वापैकी एक, विनोद तावडे यांनी काल मुंबईतल्या भूमिगत मेट्रोबाबत केलेले ट्विट दिवसभर चर्चेत राहिले....

विशाळगड हिसांचारावरून काँग्रेसमध्ये...

कोल्हापूरच्या विशाळगडावर नुकत्याच झालेल्या हिंसाचाराबाबत राज्यातल्या काँग्रेसच्या दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतल्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. राज्यातील...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. तेथे संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा)अंतर्गत...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या...

महाराष्ट्रातल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या थकबाकीसह महागाईभत्त्यात ४ टक्के वाढ याच महिन्याच्या म्हणजेच जुलैच्या वेतनापासून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित...
Skip to content