टॉप स्टोरी

शिवसेना- शिवसेना (उबाठा)च्या वादात मीडिया ट्रायल सुरू!

अनेक मराठी वृत्तवाहिन्या सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना या पक्षफूट/विलिनीकरण प्रकरणात कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या युक्तिवादाचे मोठे भांडवल करत आहेत. सिब्बल सर्वोच्च न्यायालयाला ‘धनुष्यबाण’ या निवडणूक/पक्षचिन्हाला स्थगित ठेवण्याचे आवाहन करत आहेत. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे भासवून त्याचा गवगवा करणे, म्हणजे केवळ एका युक्तिवादाला अंतिम निकालाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. न्यायाधीशांनी अंतिम निकाल सुनावण्यापूर्वीच असे करणे म्हणजे निकालावर प्रभाव टाकण्याचा किंवा न्यायाधीश तसेच जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून एक विशिष्ट कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न असल्यासारखे आहे. या घडामोडीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा...

मराठा आरक्षणाच्या बैठकीला...

मराठा रक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. या बैठकीला विरोधी पक्षाच्यावतीने आम्ही हजर राहू. सर्वपक्षीय बैठकीला मनोज जरांगे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय, ओबीसींच नेतृत्त्व...

केंद्र सरकार सुरू...

भारतातील रत्न आणि आभूषणे निर्यातीमध्ये एमएसएमई उद्योगांचा मोठा वाटा आहे. डायमंड इम्प्रेस्ट परवाना हे सुनिश्चित करतो की, विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त हिरे निर्यातीची उलाढाल असलेल्या भारतीय हिरे...

इराकमध्ये ९ वर्षांच्या...

इराकच्या न्याय मंत्रालयाने कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली मुलींचे लग्नाचे वय १८ वरून ९ वर्षे करणारा नवीन कायदा आणण्याची तयारी सुरू केल्याने मानवाधिकार व स्त्री...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून हर घर तिरंगा, या भारतीय जनता पार्टीच्या अभियानाला सुरवात केली. याकरीता त्यांनी आज सकाळीच आपल्या एक्स, या समाजमाध्यमावर असलेला...

आता शिवसेनेच्या शाखा-शाखांमध्ये...

आता चिन्हावरुन पुन्हा महाभारत होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना आणि शिवसेनेचा ठाकरे गट यानिमित्ताने आमने-सामने आले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईसह...

‘लाडकी बहीण’ राहणार...

मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावत  महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनेवर शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी...

विधानसभा निवडणुकीतही उद्धव...

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा धर्म पाळताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्तरमध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार, मुंबई...

राज ठाकरे आता...

महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता फक्त मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकवर अवलंबून न राहता महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणी...

मुख्यमंत्र्यांचे मुंबईत ‘कोनीचिवा’...

महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारचे उत्पादन होणार असून यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे...
Skip to content