नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...
उद्धव ठाकरे किती लोकांची अशी हकालपट्टी करणार आहेत? ५० आमदारांची हकालपट्टी केली. आता १२ खासदार जाणार त्यांची हकालपट्टी तुम्ही करणार आहात. शिवाजीराव अढळराव पाटील,...
मुंबईतल्या जोगेश्वरीतील जनतेच्या मागणीनुसार जोगेश्वरी (पूर्व) पूनम नगर येथील मजास मंडईत मुंबई महानगरपालिकेचे के उत्तर हे नविन कार्यालय सुरू करण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार रविंद्र...
ज्या दाऊदने मुंबईत खून पाडले त्या मुंबईच्या खुन्यांबरोबर व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान देणाऱ्या दाऊदला समर्पित असणारे, दारूवर सवलतींचा वर्षाव करून बेवड्यांना समर्पित असणाऱ्या...
बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी... करड्या शिस्तीसाठी... वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिद्ध आहेत. अजितदादांकडे सध्या अर्थसंकल्पाच्या तयारीच्या बैठका सुरू आहेत. सकाळी आठ वाजताच...
महाराष्ट्रातल्या दुकानांच्या पाट्या मराठीतच ठेवण्याच्या आदेशाचे श्रेय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच आहे. इतर कुणी त्याचे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, अशा शब्दांत आज मनसेचे...
राज्यात सध्या सरकार नाही, तर टोळीचे राज्य आहे. इतिहासातील सर्वात पळपुटे, डरपोक आणि खंडणीखोर असे हे सरकार आहे. या सरकारमध्ये विकासकामांसाठी कुणी भांडत नाही,...
विद्यापीठाचे कुलगुरू नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते...