पब्लिक फिगर

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 15 जानेवारीपासून 17 जानेवारी 2024, या कालावधीत मेघालय आणि आसामला भेट देणार आहेत. आज राष्ट्रपती तुरा येथील पीए संगमा मैदानावर, मेघालय राज्य क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करतील. उद्या,...

काळाराम मंदिरापासून पंतप्रधान...

अयोध्या धाम येथील मंदिरात 22 जानेवारी रोजी श्री रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठीच्या 11 दिवसांच्या विशेष विधीला सुरूवात केली आहे....

पृथ्वीबाबांनी उलगडला आर्टिफिशियल...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाची सध्या पत्रकारसृष्टीत चर्चा आहे. गेल्या वर्षा दोन वर्षांत आलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय,...

स्वच्छतेसाठी राबणारे हातच...

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या...

नाशिक जिल्ह्यात कांद्याची...

निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढउतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती...

लोणारच्या जागतिक हेरिटेजच्या...

बुलडाणा जिल्ह्यात खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून याठिकाणी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखालील लोणार सरोवर विकास आराखडा समितीच्या माध्यमातून विकास आराखड्याच्या...

उपराष्ट्रपती धनखड यांनी...

युवकांच्या उर्जेला सकारात्मकतेचा मार्ग दाखवून युवा विकास आणि देशाच्या प्रगतीच्या नव्या युगाची सुरुवात केल्याबद्दल, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) काल प्रशंसा केली....

व्हा. ॲड. संजय...

आयएनएस शिक्रा या नौकेवर आयोजित आकर्षक संचलन सोहोळ्यात एव्हीएसएम, एनएम सन्मानप्राप्त व्हाईस ॲडमिरल संजय जे. सिंग यांनी काल, 03 जानेवारी 2023 रोजी एव्हीएसएम, एनएम...

तथाकथित पीएपी घोटाळ्यात...

मुंबई महापालिकेच्या ठाकरे सरकारच्या रुपये 20 कोटींच्या पीएपी (PAP) घोटाळ्यात आता शरद पवार परिवाराचे नावही पुढे आले आहे. भांडूप येथील 1903 सदनिकेचे कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरच्या पुणे येथील न्यू...
Skip to content