भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यादरम्यान त्यांची कोरोनरी अँजिओग्राफी आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. सध्या त्यांना एम्सच्या हृदयरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली...
मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ आता रायगड-पेण परिसरात 'तिसरी मुंबई' आकारात येत आहे. स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारीला नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रांतील जवळजवळ 10 हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे....
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद...
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) 'आधार' शुभंकराचे नुकतेच अनावरण केले. लोकांना आधार सेवांचे चांगल्या पद्धतीने आकलन व्हावे यासाठी हे एक नवीन 'रेसिडेंट फेसिंग' संवाद माध्यम...
मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला सिंदूरलेपन करण्यात येणार असल्यामुळे उद्या, बुधवार, सात जानेवारीपासून रविवार, 11 जानेवारी 2026पर्यंत भाविकांना श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन...
प्रसिद्ध शास्त्रज्ञ ए. के. बालासुब्रमणयन यांनी नववर्षाच्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषद (एईआरबी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी डॉ. डी. के. शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारला....
अगरबत्तीमध्ये काही कीटकनाशक रसायने आणि कृत्रिम सुगंधी पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मानवी आरोग्यासाठी, घरातील हवेच्या गुणवत्तेसाठी आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकतील, अशी...
भारतामध्ये गुगल पे, फोन पे, भिम आदी एपच्या माध्यमातून सर्रास वापरण्यात येणाऱ्या युपीआयला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगातील सर्वात मोठी रिअल-टाइम पेमेंट सिस्टम म्हणून मानण्यात आले...
केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बँकांमध्ये ग्राहक सेवेत प्रादेशिक भाषांचा वापर करण्याबाबत आरबीआयच्या सूचनांचे पालन करण्याचे सूचित केले आहे. आरबीआयने शेड्यूल...