न्यूज अँड व्ह्यूज

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर थोरल्या पवारांनी टाकले नव्याने फासे!

जरांगेंचा बाजार उठला असे आपण ज्या सहजतेने म्हणतो त्या पद्धतीने शरद पवारांचा बाजार उठला असे म्हणता येईल का? नाही येणार. शरद पवारांना तेल लावलेला पैलवान उगीच म्हणत नाहीत. कारण ते सहसा कुणाच्या पकडीत सापडतच नाहीत. त्यांचे राजकारण ते त्यांच्या पद्धतीने चालवतात आणि त्यांच्या भविष्यातील चालींचा पत्ता कुणालाच लागत नाही. त्यांच्यामागे आजही मोठ्या प्रमाणात जनमत आहे. अर्थातच लोकसभेत जरी बरे यश त्यांनी मिळवले असले तरीही विधानसभेत मात्र पवारांची कोणतीच जादू चालली नाही. फक्त दहा आमदार त्यांना निवडून आणता आले. कधी काय बोलावं, किती बोलावं हे नेमके कळणारे नेते त्यांच्याव्यतिरिक्त मोजकेच...

उन्हातान्हात आणखी तापणार...

गेले दोन महिने मी उन्हातान्हात तापतोय आणि मी तुम्हाला विचारतोय की, देशात उष्णतेची कमतरता आहे का? खरे तर हा प्रश्नच चुकीचा आहे असे तुम्हाला...

मुंग्यांनी मेरू पर्वत...

मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? काल सकाळी वर्तमानपत्रे आली आणि आश्चर्याचा धक्काच बसला की हो! 'सामना' वर्तमानपत्रात राज्य सरकारची चक्क पानभर जाहिरात आणि...

मराठा आरक्षणाला काँग्रेसचाच...

आमच्या सरकारने सत्तेवर येताच दिलेले दहा टक्के मराठा आरक्षण रद्द व्हावे, यासाठी न्यायालयात गेलेली व्यक्ती कॉँग्रेसवालीच आहे, असे सांगून मराठा आरक्षणाला कॉँग्रेसवालेच विरोध करताहेत,...

‘नासा’मध्ये फक्त संशोधकच...

जागतिक पातळीची अंतराळ संशोधन संस्था असेल तर तेथे अवकाश आणि तेथील स्वारी याबद्दलचे संशोधन होत असणारच.. आणि त्यासाठी हजारो संशोधक तेथे विविध विभागात काम...

महाराष्ट्र पोलिसांना मिळणार...

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता म्हणजेच एआय, हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे...

एकदा सांगून तुमच्या...

आम्ही काहीही केले किंवा महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे असं म्हटलं की तुम्ही नाही.. नाही.. नाही.. असं म्हणता. तुमच्या डिक्शनरीतून नाही.. नाही.. नाही.. हा...

अखेर कुर्ल्यात बुलडोझर...

मुंबईत चेंबूरपासून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या रस्त्यावर अखेर बुलडोझर चालला. थेट पंतप्रधान कार्यालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबई महापालिकेलाही बुलडोझर चालवल्याखेरीज पर्याय राहिला नाही, असे सूत्रांनी...

राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिक्षकांना...

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024साठी पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन स्व-नामांकन 27 जून 2024पासून शिक्षण मंत्रालयाच्या http://nationalawardstoteachers.education.gov.in या पोर्टलवर मागविण्यास सुरूवात झाली असून ऑनलाईन स्व-नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2024 आहे. यावर्षी जिल्हा, राज्य आणि...

अनेक संकेत पायदळी...

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे भाषण करत अनेक संकेत पायदळी तुडवले आणि राजापेक्षा राजनिष्ठ, या उक्तीची...
Skip to content