जरांगेंचा बाजार उठला असे आपण ज्या सहजतेने म्हणतो त्या पद्धतीने शरद पवारांचा बाजार उठला असे म्हणता येईल का? नाही येणार. शरद पवारांना तेल लावलेला पैलवान उगीच म्हणत नाहीत. कारण ते सहसा कुणाच्या पकडीत सापडतच नाहीत. त्यांचे राजकारण ते त्यांच्या पद्धतीने चालवतात आणि त्यांच्या भविष्यातील चालींचा पत्ता कुणालाच लागत नाही. त्यांच्यामागे आजही मोठ्या प्रमाणात जनमत आहे. अर्थातच लोकसभेत जरी बरे यश त्यांनी मिळवले असले तरीही विधानसभेत मात्र पवारांची कोणतीच जादू चालली नाही. फक्त दहा आमदार त्यांना निवडून आणता आले. कधी काय बोलावं, किती बोलावं हे नेमके कळणारे नेते त्यांच्याव्यतिरिक्त मोजकेच...
अखेर सीबीआय अधिकाऱ्याचा बुरखा 'रॉ'ने फाडला! यावरून राज्यातील अनेक अधिकारी 'रॉ'च्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले. सीबीआय अधिकारी ब्रिजमोहन मीना यांना ६० लाख रुपयांची लाच...
गोपीनाथ मुंडे यांचा बहुचर्चित पुतण्या धनंजय मुंडे सध्या जोरदार प्रसिद्धीच्या झोतात आहे. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार समजले जायचे. गोपीनाथ मुंडे यांना...
खरंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातल्या त्यांनी खोपट एसटी स्थानकाला भेट दिली. त्यानंतर साहजिकच तेथील गलथान व्यवस्थेमुळे मंत्रीमहोदय संतापले....
भारताचा बुजूर्ग फिरकी गोलंदाज ३८ वर्षीय आर. अश्विनने ऑस्ट्रेलियन दौऱ्यात अचानक तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केल्यामुळे भारतीय क्रिकेट संघात सारे आलबेल नसल्याची चर्चा...
नागपूर कराराचे पालन करण्याची संविधानिक जबाबदारी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन राज्य सरकारने पूर्ण केली पण विदर्भाच्या सर्वसामान्य नागरिकांना या सहा दिवसांच्या कामकाजातून नेमके...
ईव्हीएमसह विविध मुद्द्यांवरील तेच तेच आरोप पुन्हा करत शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. पण, पत्रकार परिषदेत बोलता त्या...
काहीही चांगले सुरु झाले की त्याची तोंड भरून स्तुती करायची आणि या क्षेत्रातील जुन्या सगळ्या गोष्टी कशा ‘चांगल्या’ नाहीत हे समजावून सांगायचे अशी स्पर्धा...
ओमान, मस्कत येथे झालेल्या ज्युनियर आशियाई कुमारांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून सध्याच्या घडीला आशियाई खंडात भारतीय हॉकी संघाचेच...