रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी...
भिंत म्हणाली:
“तरुणांचे आंदोलन,
कळता कळेना
कोण कुणाजवळ ठेवावे
मलाही कळेना”
शेजारची भिंत वदली:
“दोन इकडे पाठव,
पाच वर्षे स्थिर राहतील,
सगळेच एकमेकांकडे
प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे)
मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकीय नाट्यावर एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव प्रचंड बहुमताने जिंकल्याने आता जवळजवळ पडदा पडल्यातच जमा आहे. कारण,...
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक, भांडुपचा ड्रीम मॉल आणि मागे असलेली सहकारी सोसायटी आणि आता येस बँक, या खासगी बँकेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस...
अविनाश भोसले मुंबई पुण्यातले मोठे नाव. सर्व राजकीय पक्षांशी लागेबांधे.. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, काँग्रेस नेत्यांचे...
मंगळवारची रमझान ईद शांततेत आणि चांगल्या प्रकारे पार पडावी. मी काही त्यांच्या सणाच्या विरोधी नाही. परंतु ईद झाली की बुधवारपासून (4 एप्रिल) राज्यातील सर्वच...
कर्डेलिया क्रूझ ड्रग्ज कांडातला फुटलेला एक पंच प्रभाकर साईल यांचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर...
"काहीतरी केलं पाहिजे
काहीतरी केलं पाहिजे
सगळं उलथून टाकलं पाहिजे
बदल हवा, बदल हवा
नुसतीच सुटते हवा
कुणीच लावत नाही
स्वतःच्या स्वार्थाची बोली
ग्लोबल झालेत मेंदू
बडबड चालते मुक्याने.."
सध्याच्या राजकीय आणि सामाजिक...
ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलेले कवी विंदा करंदीकर यांच्या कवितांना चांगले दिवस आले आहेत किंवा महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच दिशेने चालले आहे, असे म्हणावे लागेल. विधानसभेत...