माय व्हॉईस

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी... भिंत म्हणाली: “तरुणांचे आंदोलन, कळता कळेना कोण कुणाजवळ ठेवावे मलाही कळेना” शेजारची भिंत वदली: “दोन इकडे पाठव, पाच वर्षे स्थिर राहतील, सगळेच एकमेकांकडे प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे) मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...

आव्हाड यांच्यावर आली...

आमदार जितेन्द्र आव्हाड एक हुषार आमदार आहेत. पण अतिउत्साहाच्या भरात कधी कधी ते भडकाऊ भाष्यही करतात. त्यामुळे मग त्यांच्यावर त्यांचेच शब्द गिळण्याची वेळ येते....

कणेकर, तुम्ही कायम...

अरुण पुराणिक यांचा फोन आला. अंधेरीतील माझ्या घरी शिरीष कणेकर येताहेत. गप्पांची मस्त मैफल जमवूयात... हे ऐकेपर्यंत मी मनाने तेथे पोहोचलो होतोच. कणेकर त्यांचे सहकारी...

उद्धव ठाकरेंच्या काळात...

निधी मंजूर करणे हा मुख्यमंत्र्यांचाच अधिकार आहे. विविध विकासकामांची अनेक प्रपोजल मुख्यमंत्र्यांकडे येत असतात. त्यातले सगळेच मंजूर होतात असे नाही. परंतु कशाला प्राधान्य द्यायचं...

‘व्यत्यय’ आणि ‘गदारोळ’...

लोकशाहीत संवाद, चर्चा, विचारविनिमय आणि वादविवाद या मुद्द्यांना स्थान असते मात्र व्यत्यय आणि गदारोळ हे लोकशाही मूल्यांच्या विरोधी आहे असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी...

एकदा जाच… सिंधुदूर्गातील...

एकीकडे केंद्रीय मंत्री गडकरी महामार्गांबाबत आलटून-पालटून चकचकीत करणार, अशा घोषणा करत असतात. परंतु, त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी त्यांच्या घोषणांना हरताळ फासणारे काम करण्यात...

इर्शाळवाडी, राजकारण आणि...

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून संपूर्ण वाडीच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. बुधवारी रात्री ही दुर्घटना झाल्यानंतर विधानसभेमध्ये त्याचे पडसाद उमटणे अपरिहार्य होते. पण,...

भास्करशेठांचे मला घेऊन...

आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना केलेली विनंती ऐकून आज विधानसभा हास्यकल्लोळात बुडाली. कारण, भास्कर जाधव फडणविसांना म्हणाले, वाटलं तर तुम्ही मला...

अधिक मास किंवा...

आजपासून अधिक मास सुरू झाला आहे. या वर्षी १८.७.२०२३ ते १६.८.२०२३ या काळात अधिक मास आहे. हा अधिक मास ‘अधिक श्रावण मास’ आहे. अधिक...

ही गटारी नव्हे...

अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला म्हणजे ‘दीपान्वित अमावास्ये’ला दीपपूजन केले जाते. यावर्षीची आषाढ अमावास्या आज आहे. मात्र हल्लीच्या वर्षांत या अमावास्येला 'गटारी अमावास्या'...
Skip to content