“धुरंधर2“मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम कासकर हा नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्लीच प्रदर्शित झालेल्या धुरंधर 2, या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही. मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे.आपल्या भारतातून दाऊद इब्राहिमचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. 'बडे साहेब' म्हणून ओळखल्या...
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून देशभरात प्रचाराला अधिकृतपणे सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून...
गेल्या आठवडाभर, बिटकॉइनने २०%ने उसळी घेऊन गेल्या महिन्यात ६८% आणि गेल्या वर्षात २००%ची रुबाबदार वृद्धी नोंदवली. बिटकॉइनने याआधीचे सर्व उच्चांक मोडले. २०% घसरण पाहिली...
आज जरा वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. आता निवडणुकीचा मौसम तोंडावर असल्याने सध्या राजकारण नाही. मुंबई, ठाणे महापालिकेतही काही घडत नाही. आचारसंहितेला गुंड टोळ्याही घाबरल्या...
भारतातील ६३ टक्के स्त्रियांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून यावरून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची आणि स्वावलंबी होण्याची आस असल्याचे पेनियरबाय, या भारतातील आघाडीच्या...
सालाबादप्रमाणे ठाण्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दोन दिवसांपूर्वी या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा असलेला हा अर्थसंकल्प राज्य...
उद्या महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र...
शीर्षकातील फसवे हा शब्द पाहून अस्सल डोंबिवलीकर माझ्यावर बरेचसे रागावतीलच.. रागावू देत बापुडे.. काय करणार समोर जे दिसते ते लिहिल्यावाचून राहवत नाही. असो! गेल्या आठवड्यात...
शास्त्राशी जोडलेल्या भाषा आणि कलेशी जोडलेल्या भाषा यामध्ये मराठी ही भाषा संपूर्णपणे कलेकडे झुकते. ४८ वर्ण, व्यंजने, त्यातले स्वर, उच्चराधित शब्द, त्यातून तयार होणारी...
सरकारने केलेल्या कामाची तपशीलवार माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी शुक्रवारी विधानसभेत तासभर जोरदार चौफेर टोलेबाजी केली आणि आधीच्या उद्धव ठाकरे सरकारवर तसेच ठाकरे...