मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

डिसेंबरमध्ये मुंबईत रंगणार...

देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रीडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव' आयोजित केला जाणार...

मुंबईच्या उद्यानांतल्या वाचनालयांमध्ये...

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने उद्यान...

एनआयएफटीने मुंबईत केला...

भारतात प्राचीन काळापासून खादी वस्त्र वापरले जात होते. भारताच्या वस्त्रोद्योगाची ओळख असलेले खादी कापड स्वातंत्र्यलढ्यात तर ब्रिटिशांविरोधात एक शस्त्र म्हणून वापरले गेले. आज जेव्हा...

९ आणि १३...

मुंबईतल्या मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्‍या झडपा बदलण्याच्या कामासाठी सोमवार, दिनांक ९ आणि शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी ‘पी...

तरण तलावात आढळलेल्या...

मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील महापालिका तरण तलावात सापडलेले मगरीचे पिल्लू कोणी सोडले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तलावाच्या जवळ असलेल्या खाजगी वन्यजीव संग्रहालयाविरूद्ध...

यंदा शिवाजी पार्कवर...

मुंबईच्या शिवाजी पार्क येथील मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला यंदा शिवसेनेला जागा दिली जाईल, अशी शक्यता जाणकार वर्तवित आहेत. शिवसेनेच्या दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याला हे मैदान...

मुंबईत गेल्या ७...

मुंबई शहरात, विशेषत: उंच इमारतींमध्ये मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. मुंबई फायर ब्रिगेड (MFB) नुसार, गेल्या ७ महिन्यात आगीशी संबंधित २,९२५ कॉल्स रेकॉर्ड करण्यात...

आता सिद्धीविनायकाला, खेतवाडीच्या...

आता मुंबईतल्या प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरापासून मुंबईतल्या १४ प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सवात पैशांचे दान द्या ऑनलाईन! भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर व...

बाप्पाच्या विसर्जनात सावध...

गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांनी ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ आदी प्रजातींच्या माशांपासून सावध राहवे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. या माशांच्या वावरासंदर्भात...
Skip to content