Homeमुंबई स्पेशलमुंबईच्या उद्यानांतल्या वाचनालयांमध्ये...

मुंबईच्या उद्यानांतल्या वाचनालयांमध्ये वाढली वाचनप्रेमींची वर्दळ!

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच मुंबईमधील उद्यानांमध्ये 24 ठिकाणी वाचनालये सुरू

केली आहेत. ऑक्टोबर महिन्यात पावसाच्या उघडपीनंतर उद्यानात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. सध्या उद्यानात येणारे ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले उद्यानातील निसर्गरम्य वातावरणात वाचनालयांमधील पुस्तकांचे वाचन करण्यात गुंग होऊन गेल्याचे दृश्य ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

Continue reading

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...
Skip to content