मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

पार्ले महोत्सवाचे मुंबईत...

पार्ले महोत्सवाने अनेकांना व्यासपीठ दिले. त्यातून उत्तम संघटक आणि नेतृत्त्व करणाऱ्यांबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि कलाकार निर्माण केले. त्यांनी राज्याचे आणि देशाचे नाव मोठे केले. त्यामुळेच या...

माजी नगरसेवक हारून...

मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून खान आणि त्यांचा पत्नी माजी नगरसेविका ज्योती हारुन खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर...

शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत...

एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित...

सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याला अडथळा...

मुंबईतल्या सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पअंतर्गत लालबहादूर शास्त्री मार्गावर एका मार्गिकेचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. या जोडरस्त्याच्या कामात एल विभागाच्या हद्दीतील पाच बांधकामे अडथळा...

मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य...

मुथ्थुट फायनान्स लि., या भारतातील सर्वात मोठ्या सुवर्ण कर्ज पुरवठादार कंपनीने दिल्लीतील मुथ्थुट विवाहसन्मान प्रकल्पासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे. २०२३ पॅजंट, हा अनोखा...

ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा...

मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धार प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा...

सिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या...

मुंबईत प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात "श्री"चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा (श्रीगणेश प्रतिमा, लॉकेटस, मोदक, अंगठया, सोन्याच्या साखळया, हार इ.) जाहीर लिलाव सोमवार, दि....

म्हाडाच्या मुंबईतल्या ५६...

मुंबईतल्या म्हाडाच्या ५६ वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन १९९८ ते २०२१ या कालावधीतील वाढीव सेवाशुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे सुमारे...

एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांचे...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन २०२४मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या या अंदाजित...
Skip to content