नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...
भारतातल्या ग्रामीण भागातील सुमारे 85% कुटुंबांमधील तर शहरी भागातील सुमारे 86% कुटुंबांमधील किमान एका सदस्याला तरी औषधी वनस्पती / घरगुती उपचारपद्धती / स्थानिक आरोग्यविषयक परंपरा /...
सध्या इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल लागले आहेत. या परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेले अथवा अपयश आलेल्या विद्यार्थ्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता नाकारता...
मुंबईतल्या टाटा मेमोरियल केंद्राच्या (TMC) न्यूरोसर्जरी विभागाने अलीकडेच गुंतागुंतीच्या ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेसाठी देशातील पहिली अत्याधुनिक इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड (आययूएस) इमेजिंग उपकरण खरेदी केले आहे. बीकेऍक्टीव्ह...
किशोरवयीन मुले आणि तरुणांना तंबाखूपासून दूर राहण्यास प्रवृत्त करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची काल तंबाखू नियंत्रणासाठीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. केंद्रीय आरोग्य...
डोकेदुखी व उलट्यांमुळे त्रस्त झालेली ५९ वर्षीय महिला मुंबईतल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात दाखल झाली. वैद्यकीय तपासणीत या...
महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यामधील ग्रामीण भागातल्या महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक आव्हानांचे निराकरण करण्यावर विशेष भर देण्याच्या उद्देशाने ईझीआरक्स (EzeRx) या नॉन-इन्व्हेसिव्ह डायग्नोस्टिक सोल्यूशन्समधील आघाडीच्या नवप्रवर्तक कंपनीने...
आज जागतिक उच्च रक्तदाब दिन. आजच्या जागतिक रक्तदाब दिनासाठी यंदाचे घोषवाक्य आहे 'आपला रक्तदाब मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुष्य जगा'! जागतिक स्तरावर उच्च रक्तदाब...
मुंबईतल्या केईएम रूग्णालयात बाह्य रूग्ण विभागातल्या म्हणजेच ओपीडीतल्या रूग्णांना केसपेपर काढण्यासाठी लागणारी लाईन कमी करण्याच्या प्रयत्नात आता तेथे कर्मचारीवर्ग वाढवण्यात येणार आहे.
राजे एडवर्ड स्मारक...
थॅलेसेमिया आजाराचा सामना करण्यासाठी त्याचे वेळेवर निदान आणि प्रतिबंध करणे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटले आहे.
नवी...