हेल्थ इज वेल्थ

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...

कोरोना काळात साडेसहा...

सन २०१९ - २०२१ या कोरोना काळात जगभरातील जवळजवळ साडेसहा कोटी लहान मुलांचे पूर्णतः किंवा अंशतः लसीकरण होऊ शकले नसल्याचे युनिसेफच्या अहवालात नमूद करण्यात...

वाढत्या उन्हाळ्यात घ्या...

वाढत्या उन्हाळ्यात नागरिकांनी काय करावे याच्या सूचना मुंबई महापालिकने केल्या आहेत. वाढत्या उन्हाचा तडाखा फक्त मुंबईकरांनाच बसत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र यात भरडला जात...

महाराष्ट्रात उष्माघात क्लिनिकची...

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा रूग्णालयात, उप जिल्हा रूग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच दवाखान्यात उष्माघात (सन स्ट्रोक) क्लिनिक सुरू करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी...

ज्येष्ठ नागरिकांनो, कोविडपासून...

महाराष्ट्रात सध्या कोविड तसेच एच३एन२ डोके वर काढत असून याला सामोरे जाण्यासाठी नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मास्कचा वापर करावा. याशिवाय त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना...

तीक्ष्ण चाकू हल्ल्यातील...

अतिशय तीक्ष्ण चाकू हल्ल्याने अनेक वार होवून मृत्यूच्या दाढेत गेलेल्या व्यक्तिवर तातडीची, अतिशय अवघड आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया करुन त्याचे प्राण वाचवण्यात मुंबई महानगरपालिकेच्या सांताक्रूझ...

वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर...

वाढत्या कोविड व एच३एन२ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आरोग्य सचिव एन. नवीन सोना यांची जी. टी. हॅास्पिटल येथील त्यांच्या कार्यालयात...

दर महिन्याला आजच्या...

निरोगी जीवनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या “स्वस्थ मन, स्वस्थ घर” (निरोगी मन निरोगी घर) मोहिमेचा एक भाग म्हणून, दर महिन्याच्या आजच्या...

शरीराचे स्क्रिनिंग करा...

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, प्रदूषण, वाढती व्यसनाधीनता अशा विविध कारणांमुळे जगासह देशात-मुंबईत कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. म्हणूनच कॅन्सरच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी मुंबईतल्या प्रख्यात बाँम्बे हाँस्पिटलने माफक...

मानसोपचार यंत्रणेच्या उभारणीसाठी...

केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयातर्फे देशातील विविध महानगरांमध्ये मानसिक आरोग्य सर्वेक्षण प्रातिनिधिक स्वरुपात हाती घेण्यात आले आहे. मुंबई महानगरातील या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या...
Skip to content