एनसर्कल

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू 'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...

दिल्लीत दोन दिवसीय...

हवाई दल कमांडर्सच्या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) कार्यसज्जतेबाबत हवाई...

रब्बी हंगामातल्या खतांसाठी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रब्बी हंगाम 2023-24 साठी (01.10.2023 ते 31.03.2024) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खतांवर पोषण आधारित अनुदान (एनबीएस) दर...

भारतातला पहिला ‘अप-डाउन ग्लो’...

भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या हॅलोनिक्स टेक्नॉलॉजीजने भारतातील पहिला ‘अप-डाउन ग्लो’ एलईडी बल्ब बाजारात आणत असल्याची घोषणा केली. नावाप्रमाणेच, बल्बचा शीर्ष...

स्‍लोवाकियासाठी व्हिसा हवाय?

बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि., या सरकारी व राजनयिक मिशन्‍ससाठी आऊटसोर्सिंग सेवांमध्‍ये अग्रेसर असलेल्या कंपनीने स्‍लोवाकियासाठी १८ देशांमधील ५४हून अधिक कार्यालयांसह विशेष ग्‍लोबल व्हिसा आऊटसोर्सिंग...

48.67 लाख केंद्रीय...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता (DA) आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाईवरील सवलतीचा हप्ता (DR)...

मसूर व मोहरीच्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत (एमएसपी) किंमतींमध्ये वाढ करायला मंजुरी दिली...

वहिदा रहमान यांच्या...

केंद्र सरकारच्या 69व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराची घोषणा झाली होती. या प्रसंगाचे औचित्य साधून औचित्य साधून राष्ट्रीय चित्रपट...

पहिल्या नऊमाहीत ऑडी...

ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने या वर्षाच्‍या पहिल्‍या नऊमाहीत ५,५३० युनिट्सची विक्री करत विक्रीमध्‍ये ८८ टक्‍क्‍यांची वाढ केल्‍याची घोषणा केली आहे. नवीन...

इझमायट्रिपने कॉर्पोरेट ट्रॅव्‍हल...

इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक व्‍यासपीठाने विशेष कॉर्पोरेट ट्रॅव्‍हल बिझनेस विभाग लाँच केला आहे. या लाँचसह कंपनीचा कॉर्पोरेट विश्‍वाच्‍या मागण्‍यांची...
Skip to content