डेली पल्स

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...

डॉक्टरांचा संप, वाहतुकीचा...

काम करताकरता अचानक संपावर जाणारे डॉक्टर, वाहतुकीचा खेळखंडोबा, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना नोटीस.. मुंबई आणि महाराष्ट्र, हे एक असे क्षेत्र आहे जिथे...

एशियाटिक सोसायटीत आज...

मुंबईतल्या प्रसिद्ध एशियाटिक सोसायटीच्या नव्या कार्यकारिणीसाठी आज निवडणूक होत असून यात दोन विभिन्न विचारसरणीचे पॅनल परस्परांविरूद्ध उभे ठाकले आहेत. समाजवादी विचारसरणीचे माजी खासदार पद्मश्री...

आज तुळशी विवाह!...

दिवाळीचा दीपोत्सव संपन्न होताच, भारतीय संस्कृतीतील एका अत्यंत मंगलमय आणि महत्त्वपूर्ण परंपरेचे, म्हणजेच तुळशी विवाहाचे, वेध लागतात. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा हा...

न्यायमूर्ती सूर्य कांत...

भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत यांची भारताचे पुढचे म्हणजेच 53वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. ते 23 नोव्हेंबरला आपला पदभार...

‘कोटक सिक्युरिटीज’ने सुचविले...

"कोटक सिक्युरिटीज"ने वर्षभरात 34%पर्यंत रिटर्न्स देतील असे खात्रीशीर धमाकेदार शेअर्स या दिवाळीत गुंतवणुकीसाठी सुचविलेले आहेत. पुढील दिवाळीपर्यंत चांगली कामगिरी करू शकतील असे 7 स्टॉक...

जेन झेडच्या सहभागातून...

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी...

मराठी शाळांकडील शासकीय...

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे...

7 ते 15...

जनहिताचा निर्णय म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य असलेल्या बायोमेट्रिक अपडेटचे सर्व शुल्क माफ केले आहे. या निर्णयामुळे...

देशात पहिल्यांदा टॅक्सीचालकांना...

असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने गोवामाईल्स आणि एचडीएफसी पेन्शन फंड यांच्या भागिदारीत गोव्यातल्या चालक समुदायासाठी...
Skip to content