मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
बिग बॉस मराठीच्या घरातल्या सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीलाने प्रकृती खालावल्याने घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने स्वरसंचित, ह्या कार्यक्रमात ग्वाल्हेर, किराणा, आणि आग्रा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका, विदुषी अलका देव मारुलकर यांच्या गायनाचे ध्वनिमुद्रण प्रसारित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक...
बिग बॉसने सदस्यांवर “हल्लाबोल” हे कार्य सोपवले. घरातल्या सदस्यांच्या दोन टीम करण्यात आल्या. काल मोटर बाईकवर सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील बसल्या. सुरेखाताई ठामपणे...
नुकतीच बिग बॉसची पहिली चावडी रंगली. महेश मांजरेकरांनी काही सदस्यांची कानऊघडणी केली. काहींना शाबासकी मिळाली. मीराला, गायत्रीला त्या कुठे चुकत आहेत हे सांगितले गेले....
बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना काल मिळालं सिझनमधलं सर्वात मोठं सरप्राईझ.. एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला. बिग बॉसने सदस्यांना दाखविली टेम्पटेशन रूमची पहिली झलक....
बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमाचा आज पाचवा दिवस. बिग बॉसच्या घरात आज टास्कसोबतच रंगणार जबरदस्त कार्यक्रम– दादुस ऑर्केस्ट्रा– फॅशन शोभेल तुला!
काल प्रक्षेपित झालेल्या प्रोमोमध्ये अचानक...