कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

८ मेपासून ‘अल्ट्रा...

हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरू करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला...

दाभोलकर, पानसरे हत्त्यांचा...

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चौघांची हत्त्या झाल्यानंतर या चारही प्रकरणात तपासयंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला त्यात कुठेही...

युवक-युवतींनो, जरा मोबाईल...

आजची तरुण पिढी मोबाईलमध्ये मश्गुल आहे, ही खेदाची बाब आहे. तरुणांनो, मोबाईल बाजूला ठेवून जमिनीवर या आणि देशाचा विचार करा, अशा शब्दांत राष्ट्रपती शौर्य...

निर्मला सीतारामन यांच्या...

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत, प्रसिद्ध बँकर नारायणन वाघुल यांनी लिहिलेल्या ‘रिफ्लेक्शन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. भारताच्या वित्तीय...

डॉ. गणेश चंदनशिवे...

मुंबईतल्या बोरीवली येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेने मला दिलेला 'शारदा' पुरस्कार हा माझ्या लोककलेचा गौरव म्हणावा लागेल. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे,...

‘एप्रिल पुल’मध्ये आता...

आपल्याला पु. ल. देशपांडेंबद्दल माहिती आहे. त्यांच्याविषयी प्रेम, आवड आणि आस्था आहे. कोट्यधीश पु. ल. म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कारण, त्यांच्या शाब्दिक विनोद आणि अनेक कोट्या...

‘मन की बात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100व्या भागाचे औचित्य साधून, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, आजपासून म्हणजेच 26 एप्रिल 2023 पासून ‘मन की बात@100’ या...

२८ ते ३०...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने २८ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत संगीत नाट्यमहोत्सव आयोजित केला असून नाट्यरसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. दररोज...

वीर सावरकर: फाळणी...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य, सामाजिक क्रांती आणि हिंदुत्व याबद्दल सगळ्यांना माहीत आहे. तरीही त्यांचे अनेक महत्त्वाचे पैलू सर्वांनाच ज्ञात नाहीत. अशावेळी वीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वाचे...
Skip to content