मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या रविवारी, ४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता धनाश्री घैसास यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात...
युवा पिढीतील लोकप्रिय गीतकार-कवी संदीप खरे सर्वपरिचित आहेत. सोपी पण अर्थवाही, तसेच आजच्या पिढीच्या थेट परिचयाची भाषा आणि अभिव्यक्ती हे संदीप खरे यांच्या गीतांचे वैशिष्ट्य...
मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकात उद्या म्हणजेच रविवारी, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीदिनी ‘शतजन्म शोधिताना’ हा भव्य संगीतमय कार्यक्रम होत...
आईच्या मातृत्वाची कथा सांगणारा ‘जननी’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ येत्या २९ मे रोजी ‘अल्ट्रा झकास’, या मराठी ओटीटीवर होत आहे. मागील आठवड्यात मातृदिनाचे औचित्य साधून चित्रपटाचे पहिलं पोस्टर प्रदर्शित झाले होते.
जननी या चित्रपटाची कथा...
बॉलिवुड सुपरस्टार तापसी पन्नू आता स्विस ब्युटी, या अग्रगण्य मेकअप ब्रॅण्डची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाली आहे. तापसीचा प्रभाव आणि ब्रॅण्डच्या उच्च-कार्यक्षम मेकअपसाठी तिची असलेली कटिबद्धता...
महासागर नौकानयन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत आंतरखंडीय आणि आंतर-महासागरीय प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून आयएनएसव्ही तारिणीमधील नाविक दल आज मायदेशी परतत असून गोव्यात या पथकाचे...
गतविजेत्या उमर इलेव्हन एंजल स्पोर्ट्सने टेनिस क्रिकेटची आयपीएल असलेल्या मुंबईतल्या सुप्रिमो चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन्ही लढती जिंकत स्पर्धेत विजयाचा षटकार ठोकला. त्यांनी सलामीच्या...
मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान-प्राणिसंग्रहालयात म्हणजेच पूर्वीच्या राणीच्या बागेत जय आणि रुद्र, या वाघांच्या बछड्यांचा रूबाब पाहण्याबरोबरच पर्यटक तिथल्या पेंग्विन कक्षात...
विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्मतेची भावना...