कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

स्विस ब्युटीची तापसी...

स्विस ब्युटी, या २०१३ साली सुरू झालेल्या लोकप्रिय भारतीय कलर कॉस्मॅटिक ब्रॅण्डने अलीकडेच आपली ‘फॉर ऑल दॅट यू आर, फॉर ऑल दॅट यू कॅन...

हेचि दान देगा...

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा तू दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे हे मानवी शरीर.. देवा तू या विश्वातला सर्वात उत्तम...

हेलन केलर दिवस...

हेलन केलर यांच्या जन्मदिनी दरवर्षी 27 जून रोजी हेलन केलर दिवस साजरा केला जातो. हेलन केलर जन्मतः कर्णबधिर आणि अंध होत्या, तरीही त्यांनी जीवनात...

बालकुमार साहित्य संमेलनाच्या...

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने खामगाव येथे घेण्यात येणारे दुसरे राज्यस्तरीय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध लेखिका, भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका तसेच विश्वभरारी फाउंडेशनच्या...

मेघना साने यांचे...

गीतकार मेघना साने रचित आणि ऑस्ट्रेलियातील संगीतकार किरण प्रधान यांनी संगीतबद्ध केलेल्या मराठी आरएनबी साँगचे रेकॉर्डिंग सुप्रसिद्ध गायिका अबोली गिऱ्हे हिच्या सुमधुर आवाजात, अमर मोहिले यांच्या अंधेरीच्या...

सोलापुरात योग मल्‍टीमिडिया...

भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूरच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित ह.दे.प्रशालेच्या मुळे सभागृहामध्ये २० ते २२ जून दरम्यान बहुमाध्यम छायाचित्र...

पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी...

सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकारसुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठुरायासाठी वारी करणाऱ्या...

साथी नाट्य-कला प्रतिष्ठानतर्फे...

साथी नाट्य-कला प्रतिष्ठानतर्फे विरार येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह येथे नुकताच एकपात्री अभिनय स्पर्धा आणि महाराष्ट्रातील साहित्य आणि कला क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत साहित्यिक...

आंतरराष्ट्रीय योगदिनी विधानभवनाच्या...

यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनी म्हणजेच बुधवार, २१ जून, २०२३ रोजी प्रात:काली विधान भवनाच्या प्रांगणात योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला...
Skip to content