कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

राज्याच्या गणेशोत्सव स्पर्धेत...

राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी 5 सप्टेंबर 2023 पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज...

आजपर्यंत 1857 ते...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता कार्यक्रम, मेरी माटी मेरा देश आणि विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर आणि मध्य रेल्वे, सोलापूर...

मराठी ताऱ्यांसोबतचा आनंद देणारा...

मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी, आता सिनेक्षेत्रातल्या दिग्गजांसोबत चित्रपटाच्या कल्पनेपासून ते निर्मितीपर्यंतच्या सर्जनशील प्रक्रियावर दिलखुलास गप्पांचा आकर्षक टॉक शो “फिल्मी कट्टा” रसिकांसाठी सादर करत आहे. “फिल्मी...

उद्या अनुभवा ना....

मुंबईच्या विश्वभरारी फाउंडेशन आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साठ्ये महाविद्यालयात शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी साडे दहा वाजता रानकवी ना. धों. महानोर यांच्या साहित्यावर आधारित 'महानोरांचे साहित्य संचित' हा कार्यक्रम...

वेब सिरीज पुरस्कारासाठी...

गोव्यामध्ये 20-28 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये यंदा पहिल्यांदाच सर्वोत्तम वेब सिरीज पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी आता प्रवेशिका पाठवण्याची प्रक्रिया...

खारघरमध्ये आनंद घ्या...

हातमाग दिन हा दिवस या पुरातन कलेचे जतन करणाऱ्या आणि आजही स्वतःच्या हाताने अनोखी वस्त्रे विणण्याचे कार्य सुरु ठेवणाऱ्या कुशल कारागिरांचा सन्मान करण्याचा दिवस...

16 ऑगस्टपासून अमृत...

उद्यान उत्सव-II च्या अंतर्गत दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातले अमृत उद्यान, 16 ऑगस्ट 2023 पासून एका महिन्यासाठी (सोमवार वगळता) नागरिकांसाठी खुले होणार आहे. 5 सप्टेंबर रोजी, शिक्षक दिनानिमित्त ते...

दादर माटुंगा सांस्कृतिक...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता छोट्या गटासाठी तबलावादन स्पर्धा आयोजित केली आहे (छोटा गट १० ते...

भारतीय नौदलाकडून आज...

भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडने दुसऱ्या इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रन-2023 चे आयोजन करत असल्याची घोषणा केली आहे. निरोगी जीवनशैली आणि दक्षिण मुंबईचा समृद्ध...
Skip to content