कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

व्यक्तीचाही बरावाईट प्रभाव...

ज्याप्रमाणे वास्तूचा परिणाम व्यक्तीवर होतो, त्याचप्रमाणे व्यक्तीचाही परिणाम वास्तूवर होत असतो. साधना करणार्‍या व्यक्तीचा सकारात्मक परिणाम वास्तूवर होऊन वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव न्यून होतो, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म...

आता दर शुक्रवारी...

कलाक्षेत्र आणि अविरत संघर्ष यांची युगानुयुगे सांगड रचली गेली आहे. कलेची साधना करत संघर्षातून आपलं नवं विश्व उभारण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकार पाहत असतो. ‘अल्ट्रा झकास’ मराठी...

प्रेम आणि आपुलकीचा...

प्राचीन काळापासून भारतातील सुफीवादाची शिकवण त्या काळातील दुर्वेश फकीर आणि सूफींनी लोकांपर्यंत पोहोचवली. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विविध धर्माचे लोक सुफीवादाकडे आकर्षित झाले....

आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा...

सुपरस्टार मकरंद अनासपूरे आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या आगामी ‘छापा काटा’ चित्रपटातील मुख्य शीर्षक गीत ‘छापा काटा..’ येत्या बुधवारी, ६ डिसेंबरला सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला आणि...

छबिलदास प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून...

मुंबईतल्या दादर येथील छबिलदास प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांनी बनविलेल्या टिचिंग एड्स या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिका अंजना कर्णिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. ४ते ९...

सुनिधि चौहानच्या ‘मन...

नुकताच आलेल्या "आटा पिटा" गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी...

गोव्यातल्या 54व्या ‘इफ्फी’ची...

गोव्यात काल अरबी समुद्रावर सूर्य मावळत असताना, पणजीच्या नयनरम्य किनाऱ्यावर सोनेरी आठवणींचा ठेवा देत, 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सांगता झाली. चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टता...

‘सुशिं’चं ‘अस्तित्व’ आज पुन्हा जाणवणार!

सुहास शिरवळकर (सुशि) म्हणजे मराठीतील सर्वाधिक वाचकप्रियता लाभलेल्या लोकप्रिय लेखकांपैकी एक. आज त्यांनी जगाचा निरोप घेऊन २० वर्षे झाली तरी वाचकांच्या मनातील त्यांचं गारुड...

गुलमोहरः एक हृदय...

गोवा येथे आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भारतीय पॅनोरमा’ विभागामध्ये राहुल व्ही. चित्तेला लिखित, दिग्दर्शित ‘गुलमोहोर’ हा चित्रपट सादर झाला. हा चित्रपट,...
Skip to content