कल्चर +

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५ वर्षे). ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहे. प्रवेशअर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०२६ आहे. प्रवेशअर्ज संस्थेच्या कार्यालयात तसेच संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा- ७७००९९४४९५

बालसाहित्यावर आधारित रंगला...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सादर केलेला "साहित्यरंग महोत्सव" अतिशय रंगतदार झाला. ‘अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्ट’ने सहकार्य केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन ग्रंथालीचे संस्थापक...

इंटरनॅशनल पर्पल फेस्टचा...

सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरण यांचा सुंदर मिलाफ असलेल्या इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024 या जागतिक स्तरावरच्या महोत्सवाचा गोव्यात नुकताच शानदार प्रारंभ झाला. 13 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग व्यक्तींसाठीचे राज्य...

मुंबईत ऑक्टोबरपर्यंत आनंद...

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (सीएसएमव्हीएस म्युझिअम), येत्या ऑक्टोबर 2024पर्यंत जगभरातल्या काही वस्तुसंग्रहालयांमधील काही उत्तमोत्तम कलाकृती आणि वस्तू, पाहयला मिळणार आहेत. ‘प्राचीन शिल्पे: भारत,...

‘लोकशाही’चे शीर्षक पोस्टर...

शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात सर्वांनीच शिकलेली एक महत्त्वपूर्ण ओळ म्हणजे ‘लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही’. याच आशयाची ओळ असलेला आणि गूढ आकर्षण निर्माण...

उद्यापासून मुंबईत महाराष्ट्र...

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे आयोजित २०वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा मुंबई केंद्रावर उद्या, ९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे...

सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात...

आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळविणारा आणि सफाई कामगाराच्या जीवनावर साकारलेला 'मोऱ्या' हा मराठी चित्रपट येत्या आठवड्यात १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात...

प्रजासत्ताकदिन पथसंचलनात प्रथमच...

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन पथसंचलन 2024मध्ये प्रथमच ईशान्येकडील 45 मुलींचा समावेश असलेला बँड सहभागी होणार आहे. या मुली 13-15 वयोगटातील असून,...

दिनकर गांगल करणार...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे ६ आणि ७ जानेवारी २०२४ यादिवशी साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'बालसाहित्य' असा या महोत्सवाचा विषय असून ग्रंथालीचे संस्थापक...

९२ वर्षीय वसंत...

मुंबईत गेल्या आठवडाभरापासून ३२ विविध स्पर्धांमधून रंगत आणत गेलेल्या २३व्या पार्ले महोत्सवाची यशस्वी सांगता जल्लोष आणि चैतन्यमय वातावरणात झाली. यंदाच्या या महोत्सवात ३९२ प्रथम पारितोषिकांसह...
Skip to content