कल्चर +

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...

सुनिधि चौहानच्या ‘मन...

नुकताच आलेल्या "आटा पिटा" गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी...

गोव्यातल्या 54व्या ‘इफ्फी’ची...

गोव्यात काल अरबी समुद्रावर सूर्य मावळत असताना, पणजीच्या नयनरम्य किनाऱ्यावर सोनेरी आठवणींचा ठेवा देत, 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सांगता झाली. चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टता...

‘सुशिं’चं ‘अस्तित्व’ आज पुन्हा जाणवणार!

सुहास शिरवळकर (सुशि) म्हणजे मराठीतील सर्वाधिक वाचकप्रियता लाभलेल्या लोकप्रिय लेखकांपैकी एक. आज त्यांनी जगाचा निरोप घेऊन २० वर्षे झाली तरी वाचकांच्या मनातील त्यांचं गारुड...

गुलमोहरः एक हृदय...

गोवा येथे आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भारतीय पॅनोरमा’ विभागामध्ये राहुल व्ही. चित्तेला लिखित, दिग्दर्शित ‘गुलमोहोर’ हा चित्रपट सादर झाला. हा चित्रपट,...

महिला सामर्थ्य दाखवणारा...

मॅथ्यू ल्युटवायलर दिग्दर्शित 'फाईट लाइक अ गर्ल', हा चित्रपट तरुण काँगोली महिलेची कथा सांगतो. या तरुणीला अवैध खनिज खाणीतून स्वतःची सुटका केल्यानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये...

‘इन-कनर्व्हसेशन’ संवादसत्रात उलगडला...

‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मात्या गुनीत मोंगा कपूर, यांनी सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट 2023 मध्ये अकादमी अवॉर्ड्स जिंकला होता, त्‍यांनी चर्चासत्राच्या प्रारंभीच सांगितले की, ऑस्करच्या मार्गावर...

मकरंद आणि तेजस्विनीच्या...

महाराष्ट्राचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी लवकरच नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी चित्रपटाचा...

‘कॅचिंग डस्ट’ या...

चित्रपटांमध्ये सीमा ओलांडण्याची, सामूहिक मानवी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि मानवी भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे एकमेकांशी जोडण्याची विलक्षण शक्ती असते, ही एक व्यापकपणे स्वीकारलेले प्रतिमान आहे....

आजपासून मुंबईत रंगणार...

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेली ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा आजपासून मुंबईत सुरू होत आहे. मुंबईत गिरगावच्या साहित्य संघ मंदिर आणि...
Skip to content