मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई आणि मुलाची समाजाप्रती एक संघर्षमय कथा ‘न्याय रक्षक’ या कन्नड चित्रपटात दडून आहे. येत्या...
महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव...
गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यक्षेत्रात अविरतपणे कार्यरत राहिलेल्या आणि विविध संस्था तसेच व्यासपीठांवरून साहित्यिक कार्याला सिद्ध करणाऱ्या मुंबईस्थित फरझाना इक्बाल-डांगे यांची नागपूर येथे १८ फेब्रुवारी...
७१व्या मिस वर्ल्ड सोहळ्याच्या ग्रॅण्ड फिनालेचे आयोजन येत्या ९ मार्चला मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे भव्य सोहळ्यासह करण्यात येणार असल्याची घोषणा आज मिस...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २०२३ सालचा गानसरस्वती पुरस्कार ग्वाल्हेर-जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका गौरी पाठारे यांना जाहीर झाला आहे. दरवर्षी हा पुरस्कार ५० वर्षांखालील...
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) अर्थात राष्ट्रीय नाट्य शाळेने मुंबईत, 25वा भारत रंग महोत्सव (बीआरएम 2024) आयोजित केला आहे. आजपासून मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर...
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर...
६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे या संस्थेच्या 'अहमेव ते वहिदा' या नाटकाला प्रथम पारितोषिक आणि लोकहितवादी मंडळ,...
नवी मुंबईतील खारघर येथील राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयएफटी) परिसरामध्ये एनआयएफटीचा 39वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. प्रतिबिंब, संस्कृती आणि उद्योगाचा...