श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव पुन्हा एकदा पाहायला मिळाला. काल दुपारी मुख्यमंत्री ठाण्याहून मुंबईत विधान भवनाकडे येत असताना घाटकोपरनजीक दोन जैन साध्वींचा...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघातल्या मतदानाला आज सकाळी ७ वाजता सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी हेल्पलाइन...
कुहू हा आधुनिक स्टुडण्ट लोन प्लॅटफॉर्म आणि फंड्सइंडिया ही भारतातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड्स वितरक कंपनी यांनी भारतीय विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक आर्थिक सोल्यूशन्स देण्यासाठी धोरणात्मक...
फेडरल एक्स्प्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्स्प्रेस परिवहन कंपनी व्यावसायिक प्रशिक्षण स्कॉलरशिप्स देत जवळपास १०० एलजीबीटीक्यूआयए+ समुदायातल्या सदस्यांना अपस्किल करत आहे.
या उपक्रमांतर्गत...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25करिता डी.एल.एड. (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 25 जून 2024पर्यंत वाढवण्यात आली आहे.
याआधी...
कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा...
केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय येत्या 19 ते 22 सप्टेंबर 2024 या कालावधीत जागतिक आणि भारतीय अन्न क्षेत्रातील हितधारकांमध्ये सहयोग वाढवण्यासाठी विश्व भारतीय खाद्य महोत्सव,...
चालू 2024-25 या आर्थिक वर्षासाठी (17.06.2024 पर्यंत ) प्रत्यक्ष करसंकलनाचे तात्पुरते आकडे पाहिल्यास मागील आर्थिक वर्षाच्या (म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24) संबंधित कालावधीतील 3,82,414 कोटी...
मुंबईच्या मालाड येथील प्रज्ञा प्रबोधन संस्था संचालित प्रबोधन विद्या निकेतन शाळेत १५ जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती पूजन, प्रार्थना...