महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे राज्यातील जनतेची मने अल्पावधीतच जिंकली आहेत. नियम व कायदे यांची काटेकोर व कठोरपणे अंमलबजावणी करणारा नोकरशहा अशी त्यांची ख्याती आहे. दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारा अधिकारी म्हणून त्यांनी जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे. जनतेला आपल्या हक्काची जाणीव करून देणारा आणि नियम व कायदे याविषयी जनजागृती करणारा हा अधिकारी आहे. म्हणूनच एफडीएचे सिंघम म्हणून त्यांनी जनतेच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले आहे.
राज्यात नोंदणीकृत हॉटेल्सची संख्या अकरा लाखांपेक्षा जास्त आहे. मुंबईत हॉटेल्सची संख्या...
भारतातील आघाडीची एकात्मिक पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स समाधान पुरवणारी कंपनी टीसीआय लिमिटेडने ३० सप्टेंबर २०२३ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्ष २४च्या दुसऱ्या तिमाहीसाठी आर्थिक...
एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे संचालक मंडळ आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक लि.चे संचालक मंडळ यांच्या कालच्या बैठकीनंतर एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांच्या सर्व-शेअर विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली.
बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९च्या कलम ४४अ अंतर्गत होणाऱ्या या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेला एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांचे शेअरधारक, बँकिंग रेग्युलेशन अॅक्टच्या अंतरग्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारतीय स्पर्धात्मक आयोगाची परवानगी आवश्यक आहे.
सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर फिनकेअर एसएफबी ही बँक एयू एसएफबीमध्ये विलीन होईलआणि फिनकेअर एसएफबीच्या शेअरधारकांना शेअर स्वॅप प्रमाणानुसार फिनकेअर एसएफबीमधील शेअरच्या बदल्यात एयू एसएफबीमधील शेअरचा वाटा मिळणार आहे.
विलिनीकरणाच्या अटी
एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांच्या संचालक मंडळाने एकमेकांच्या व्यवसायाचे कार्यान्वयन पाहून हा निर्णय घेतला आहे. अटींनुसार, विलिनीकरणाच्या पूर्वी फिनकेअर एसएफबीचे प्रवर्तक फिनकेअर बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेटने फिनकेअर एसएफबीमध्ये ७०० कोटी रुपये गुंतवावे.
बन्स एस. मेहता व्हॅल्युअर्स एलएलपी आणि आरबीएसए व्हॅल्युएशन अॅडव्हायजर्स एलएलपी यांची अनुक्रम एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांनी व्हॅल्युअर्स म्हणून नियुक्ती केली असून, त्यांनी शेअर एक्स्चेंजचे प्रमाण कसे असावे हे सूचविले आहे. त्याला संचालक मंडळाने परवानगी दिली आहे. जेएम फायनान्शिय लिमिटेडने एयू एसएफबीला शेअर एक्स्चेंज प्रमाणाबद्दल फेअरनेस ओपिनियन तर फिनकेअर एसएफबीला आयआयएफएल सेक्युरिटीज लि.ने फेअरनेस ओपिनियन दिले...
सणासुदीचा काळ जवळ आला असताना मेलोरा, या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या डी२सी लाइटवेट गोल्ड व डायमंड ज्वेलरी ब्रॅण्डने त्यांच्या १८,००० ट्रेण्डी डिझाइन्सच्या सध्याच्या...
वाऱ्यामुळे हवेत पसरलेले वाळवंटातील धुळीचे कण हे जागतिक महासागराच्या पृष्ठभागावरील वनस्पती, म्हणजेच फायटोप्लँक्टनसाठी पोषक घटक आणि धातूच्या सूक्ष्म कणांचा पुरवठा करण्यामध्ये महत्वाचे योगदान देतात....
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये आणि केंद्र शासनाचे 9 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर तामलवाडी टोल प्लाजा येथे तीन दिवसीय...
पैठण एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात महालक्ष्मी इंडस्ट्रीज या नावाचा मेफेड्रोन आणि केटामाइनचे उत्पादन करणारा कारखाना आढळून आला. या ठिकाणाहून एकूण 4.5 किलो मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाइन आणि सुमारे 9.3 किलो...
ईपीएफओच्या नव्याने प्रसिद्ध झालेल्या वेतनश्रेणीच्या माहिती नुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ऑगस्ट, 2023 मध्ये एकूण 16.99 लाख सदस्यांची नव्याने नोंद केली. वेतन दरांच्या संदर्भात वर्ष-दर-वर्षाची तुलना केली...
सीजीएसटी मुंबई, दक्षिण आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 263 कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीला आणला असून यात 7.66 कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी (वस्तू आणि सेवा...
28-29 ऑक्टोबर 2023 (6-7 कार्तिक, 1945 शके) रोजी आंशिक चंद्रग्रहण असणार आहे. 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चंद्र उपछायेत प्रवेश करणार असला तरी 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री प्रत्यक्ष ग्रहणाचा (छत्री) टप्पा सुरू होईल....