जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...
क्रिकेट जगतात "जंटलमन" क्रिकेटपटू म्हणून ओळखला जाणारा न्युझिलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि त्यांच्या फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ असलेल्या ३५ वर्षीय केन विल्यम्सनने नुकतेच, इंग्लंड...
इथे जे छायाचित्र आहे ते कोकणातल्या लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द गावात बांधकाम सुरु असलेल्या मंदिराचे आहे. या वर्षी बांधकाम पूर्ण होईल. हे खूप मोठे...
यंदाच्या वर्षातील दुसऱ्या फ्रेंच ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत टेनिस विश्वाला नवे विजेते मिळाले. पुरुष गटात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने तर महिला विभागात रशियाच्या मीरा आंद्रेवाने...
मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मुंबईत शिवसेना स्थापन केली. बाळासाहेबांच्या करारी आणि लढाऊ नेतृत्त्वाने शिवसेना नेहमीच धगधगत राहिली....
इतिहासाचा त्रयस्थ अभ्यास न करता एखाद्या व्यक्तीला मोठेपण देणे आणि तो बोजा कायम ठेवणे धोक्याचे असते. जवाहरलाल नेहरु हे भारतीय राजकारणात सर्वांत मोठे आणि...
भारताचे बुजूर्ग आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा समित्यांमध्ये आपल्या कामाचा शानदार ठसा उमटवणाऱ्या रणधीर सिंग यांच्या निधनामुळे भारताने एक नामवंत नेमबाज तसेच...
भाजपाविरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक आठ जूनला नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाली. या बैठकीला सुरूवात होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या वीस खासदारांचा भाजपाप्रणित एनडीएला पाठिंबा, असे...
भारताचे सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत यांनी बेरोजगार तरूणांवर केलेल्या टीका-टिपणीनंतर अमेरिकेत बोस्टनमध्ये शिक्षण घेणाऱ्या अभिजीत दिपके या ३५ वर्षांच्या तरूणाने सोशल मीडियावर कॉक्रोच जनता...
मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी...