प्रत्येक दिव्यांग मुलाला सहानुभूती नको, सन्मान द्या, त्यांच्यातल्या त्रुटी नाही तर क्षमता ओळखा आणि त्यांना समाजातल्या मुख्य प्रवाहात घेऊन या, अशा शब्दांत सतराव्या केशवसृष्टी पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या स्वाती मोहिते यांनी सल्ला दिला.
सतरावा केशवसृष्टी पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी बोरिवली येथील अटल स्मृती उद्यान सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रायगड जिल्ह्यातल्या पेण येथील विशेष मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण केंद्र चालविणाऱ्या 'आई डे केयर' या संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांना सुप्रसिद्ध तंत्रज्ञ, लेखक, उद्योगरत्न व समाजसेवक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि दोन लाख रुपयांचा धनादेश...
विवाह समारंभाला जायचे असते तेव्हा माझ्या मनात बरंच काही सुरु असतं. मुख्यतः भोजनाची व्यवस्था हा माझा अभ्यासाचा विषय. एका जुन्या वाड्यात एका खोलीत राहण्याचा...
कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट...
भारतीय क्रिकेटमध्ये मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा यंदा पहिल्यांदा जिंकून जम्मू काश्मिर क्रिकेट संघाने नवा इतिहास रचला. त्यांच्या या विजयात अंत्यंत मोलाची...
कुठल्याही जोडप्याला लग्नानंतर वर्ष-दीड वर्षात मूल झाले नाही तर लगेच कुटुंबियांकडून, मित्रमंडळींकडून विचारणा होते, अजून पाळणा नाही हलला? काय प्लॅनिंग का? वगैरे.. वगैरे.. अपत्य...
मुंबई महापालिकेचे महापौर म्हणून कोकणकन्या रितू तावडे यांना सन्मान मिळाला आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून कोकणपुत्र प्रभाकर शिंदे यांना बहुमान प्राप्त झाला....
फार वर्षांपूर्वीची ही कहाणी आहे. अंबरनाथ त्यावेळी आजच्या इतकं सुधारलेलं/पुढारलेलं नव्हतं. १९७२ साली दी एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयातून अकरावी उत्तीर्ण होऊन रमेश मुंबईत...
अठरा फेब्रुवारी हा पुण्याचे दिवंगत महापौर शांतिलाल सुरतवाला यांचा जन्मदिवस. आज ते हयात नाहीत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी सुरतवाला यांचे...
नवी मुंबई येथील करावे गावातील ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेने मुबईच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या १४ वर्षांखालील गाईल्स ढाल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच...