गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच!
ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला.
अण्णांनी दिलेला पान डबा
यावर्षीच्या गणपती...
चित्रपट निर्मितीत सगळ्यात अवघड चरीत्रपट. मग तो चित्रपट रिचर्ड ऍटनबरो दिग्दर्शित 'गांधी' (१९८३) असेल तर त्यावरच्या प्रचंड संशोधन, अभ्यास, चर्चा, मेहनत, खर्च यावर आणखी...
कॅलेंडरवर नजर टाका. २५ मार्च नुकताच संपला. अनेक राष्ट्रीय अन् जागतिक दिवसांच्या गर्दीत एक दिवस लपलेला असतो, जो भारतात जवळजवळ कुणाला माहीतच नाही. इंटरनॅशनल...
श्रीरामनवमी! श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम...
आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ...
महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात अनेक क्रांतीकारी पावले पडली. पण एकविसाव्या शतकातही एका अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्यासाठी एका खेड्यातून ठिणगी पडावी लागते, हे विदारक वास्तव आहे....
आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र...
विवाह समारंभाला जायचे असते तेव्हा माझ्या मनात बरंच काही सुरु असतं. मुख्यतः भोजनाची व्यवस्था हा माझा अभ्यासाचा विषय. एका जुन्या वाड्यात एका खोलीत राहण्याचा...
कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट...
भारतीय क्रिकेटमध्ये मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा यंदा पहिल्यांदा जिंकून जम्मू काश्मिर क्रिकेट संघाने नवा इतिहास रचला. त्यांच्या या विजयात अंत्यंत मोलाची...