बॅक पेज

त्रिसा-गायत्रीनेच केली त्यातल्यात्यात चांगली कामगिरी‌!

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी निराशाजनक झाल्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांची मात्र‌ निराशा झाली. भारताचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी‌ करु शकले नाहीत. महिला दुहेरीत त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद या युवा जोडीने कांस्यपदकाची कमाई करुन भारताचे एकमेव पदक जिंकण्याचा पराक्रम केला इतकेच... तब्बल १५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर या स्पर्धेत परत एकदा महिला दुहेरीत भारताला त्रिसा, गायत्री जोडीने कांस्यपदक मिळवून‌ दिले. याअगोदर २०११ साली लंडनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताच्या ज्वाला गुत्ता, अश्विनी पोनप्पा जोडीने कांस्यपदक पटकावले...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी...

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३...

भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी उलगडले...

विश्वाच्या पसाऱ्यात दडलेले धागे आता उलगडले आहेत. भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी ११.७ अब्ज वर्षांपूर्वीच्या ब्रम्हांडीय जाळ्याच्या तंतूचा शोध लावला आहे. दीर्घिका, या विश्वाच्या मूलभूत रचनेच्या उत्क्रांतीशी संबंधित...

सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांचेही...

हल्ली रोज समाज माध्यमांवर वेगवेगळे संदेश येताहेत आणि त्यातून आयुष्य संपविण्याच्या गोष्टींचाच उहापोह करण्याचे उद्योग सुरु असल्याचे जाणवते. याच पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरात दहिसर येथील...

शेअर बाजारातल्या खरेदीपासून...

किरकोळ गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसात शेअर बाजारात कोणत्याही नव्या खरेदी तसेच गुंतवणुकीपासूनही दूर राहावे; ग्लोबल सेंटिमेंट, मोमेंटम सध्या अतिशय कमजोर अन् मंदीचे आहेत. भारतीय बाजारात...

अखेर जागतिक खो-खो...

गेली अनेक वर्षे भारतीय खो-खो प्रेमी ज्या जागतिक खो-खो स्पर्धेची वाट पाहत होते, अखेर त्याची पूर्तता अखिल भारतीय खो-खो महासंघाने करुन दाखविली. नवी दिल्लीतील...

घोष ट्रॉफी क्रिकेटः...

गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे....

अजित घोष महिला...

अंजू सिंगच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर स्पॉन्सर्स इलेव्हनचा १३७ धावांनी पराभव करुन भामा सी.सी.ने सलग तिसऱ्या विजयासह ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट...

गजानन कीर्तिकर यांच्या...

शिवसेनेचे नेते, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या पत्‍नी मेघना कीर्तिकर यांचे आज, रविवारी पहाटे साडेतीन वाजता वयाच्‍या ८२व्‍या वर्षी अल्‍पश: आजाराने निधन झाले. अंत्यदर्शनासाठी...

हजरत ख्वाजा सूफी मजिदूल...

मुंबईतल्या अँटॉप हिल परिसरातलल्या मेहफिल-ए-जहांगिरिया दर्ग्यात हजरत ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह यांच्या उर्सची नुकतीच सांगता झाली. गौहर ए नायब, मलिक उल मशैख, सिराज उल...
Skip to content